दुःख आणि त्रास संपत नसेल, मानसिक त्रास होत असेल तर आजच हे सात कराल करून पहा १००% फरक पडेल ?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सतत सतत दुःख त्रास देत असते. आपण कितीही उपाय केले तरी कमी होत नसते. तर ते दूर करण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण दुःख आणि त्रास संपत नसतील तर काही सात उपाय जाणून घेणार आहे. ते उपाय कसे करावे? कधी करावे व कुठे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

त्यातील पहिला उपाय कापूर जाळायला सुरुवात करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये सायंकाळच्या म्हणजेच तिन्ही सांनजेच्या वेळेस देवाची आरती करताना कापूरची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या आरती घेतली पाहिजे. आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते. आपल्यावर तसेच आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे दुःख व त्रास येणार नाही.

 

दुसरा उपाय हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. रोज तिनीसांजेला देवाला दिवा, अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा. यामुळे आपल्यावर बजरंगबली ची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील.

तिसरा उपाय म्हणजे नारळ उतरवून टाकणे. घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरवून घ्या.

 

आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्नीकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका. हा उपाय 5 शनिवार करा. हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल. चौथा उपाय म्हणजे गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्षांना अन्न खाऊ घाला. झाडे, गाय, कुत्रा, पक्षी, उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो.

 

या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते. हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते. ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते. पाचवा उपाय म्हणजे कालिका मातेला क्षमा मागा . जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कलिका देवीच्या मंदिराला जाऊन आपल्याकडून जाणते-अजाणते पण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा. पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील.

 

सहावा उपाय जल अर्पण करा. एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये लाल चंदन मिसळा. ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा. सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा. सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल . शेवटचा उपाय म्हणजे सावली दान करा. सावली दान करणे म्हणजे शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिखा टाका व त्या वाटेत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा.

 

किंवा एखाद्या शनि मंदिरात वाटी सहित ते तेल ठेवून या. यालाच सावलीदान करणे असे म्हटले जाते. असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल. तुमच्यावर येत असलेली दुःख संकट त्रास संपूर्णपणे निघून जातो व तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख व त्रास होत नाही.

 

 तुम्हाला देखील कोणते शेतात संकट येत असेल, कोणता त्रास असेल तर नक्कीच एकाही उपाय सांगितलेले आहे. त्यातील उपाय नक्की करून बघा त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.