रोज दिवा लावताना दिव्यात टाका फक्त ही एक वस्तू फक्त एक दिवसात कठीण इच्छा पूर्ण होईल सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होतील….!!

वास्तु शाश्त्र

आपल्या देवघरांमध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा लावतोच तर रोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्यालाही एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसांमध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष सर्व काही दूर होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य आहे नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे.

 

हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा नक्कीच दिवा लावतो मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा इतर शुभकार्य अशावेळी आपण दिवा तर हा लावतोच कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला एक विशेष महत्त्व दिले जात.जर आपण दिवा प्रज्वलित न करता तर पूजा जर केली तर ती पूजा लागू होत नाही ती पूजा देवांपर्यंत पोहोचत नाही परंतु तीच पूजा जर आपण दिवा प्रज्वलित करून जर केली तर ती पूजा देवांपर्यंत पोहोचते आणि ही सेवा देवतांपर्यंत पोहोचल्यानंतर देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणीत दूर करतात.

 

 

एवढेच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्र सुद्धा दिव्याला एक सकारात्मक त्याचेप्रतिक आणि दारिद्र्य दूर करणारे साधक देखील मानण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो उपाय करायचा आहे दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची अहफायाची त्याचप्रमाणे भीतीची जाणीव जी आहे ती दूर करून मन प्रसन्न उत्साहित करतो तसेच आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातल्या व्यक्तींचे संकटदुर होतात असं देखील म्हटलं जातं तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हा मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा शुक्रवारपासून तुम्हाला सुरू करायचा आहे हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे .

 

 

जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे मध्ये काही तुम्हाला अडचण आली सुतक आलं तर अशावेळी तुम्ही ते दिवस सोडून द्यायचे आहे आणि यानंतर पुन्हा तो उपाय तुम्हाला चालू करायचा आहे हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी सुरू करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा जो आहे तो तुम्हाला स्वच्छ धुऊन काढायचा आहे तुमच्या देवघरांमध्ये जो तुम्ही दिवा लावतात त्याच दिव्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायच्या आहेत.

 

यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे या दिवशी दिवा हा तुम्हाला स्वच्छ धुऊन काढायचा आहे दिव्यामधली वात जी आहे ती तुम्हाला बदलायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो पण दीवा घेणार आहे तो दिवा स्वच्छ असायला हवा त्यात तुम्ही जे कापसाची लांब वात लावणार आहे तेव्हा तुम्हाला दररोज बदलायची आहे म्हणजे तुम्ही सकाळी त्या दिव्याला वात लावली की संध्याकाळी तुम्ही परत त्यावेळी तेल टाकून तो दिवा लावू शकतात.

 

परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यामधले जी वात आहे ती बदलायची आहे कारण पहा जेव्हा आपण ताटामध्ये जेवतो सकाळी जेवल्यानंतर ना आपण संध्याकाळी त्याच ताटात जेवतो का नाही आपण ताट स्वच्छ धुऊन काढतो आणि त्यानंतर ते ताट आपण वापरायला घेतो अगदी आपण देवांसाठी सुद्धा जे पण भांडे वापरतो जे पण दिवे वापरतो ते सुद्धा नेहमी स्वच्छ असायला हवेत त्यामध्ये जी वात लावणार आहे पहा तुम्हाला दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची आणि एक अखंड तांदूळ असतो तो तुम्हाला टाकायचा आहे.

 

तर हा टाकायचा कधी तर शुक्रवारी तुम्हाला तुम्ही हा उपाय शुक्रवारी करणार आहे सकाळ लवकर उठून स्नान करायचे. आणि त्याच्यानंतरन दिव तेव्हा स्वच्छ धुऊन घेणार आहे त्यामध्ये कापसाची वात लावायचे आहे तुमच्याकडे शुद्ध गाई तर तूप असेल तर आवर्जून तुम्ही टाका कारण तुपाचे दिवे लावल्यामुळे देव देवता हे लवकर प्रसन्न होतात आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नामते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून त्यामध्ये तूप घाला जर तुमच्याकडे तूप नसेल तरतेल टाकायचा आहे .

 

त्यामध्ये एक वेळची एक लवंग आणि तांदूळ तुम्हाला टाकायचा आहे तेव्हा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायचे आहे पण ही प्ले स्टीलची घ्या किंवा तुमच्याकडे चांदीची प्लेट असेल तर ती घ्या आणि त्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर हळदीकुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहे दिवस तुम्हाला नमस्कार करायचा आहे किंवा तुम्ही या दिव्याला वेगळपणे कासम देऊ शकतात जसे की फुलांचा आपण देऊ शकतात तांदळाचा आसन देऊ शकतात.

 

किंवा इतर तुम्ही नवीन वस्त्र टाकून त्यावरती सुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकतात त्याला देऊ शकतात परंतु आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपल्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यामुळे आपल्याला नेहमीच हे फुलांचा आसन देणे वगैरे शक्य नसेल तुम्ही साधी एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल आता सकाळी आपण दिव्यामध्ये या तीन वस्तू टाकणार आहे संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये आपल्या तेल घालायचा आहे .

 

आणि त्या वस्तू तशाच ठेवायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला परत मदत करायचा आहे पुन्हा संध्याकाळी हळदीकुंकू व अक्षर लावून त्याची पूजा करायची आहे व त्याच्यानंतर माता लक्ष्मीची चे नामस्मरण करायचे आहे तुमच्या कुलस्वामी चे नामस्मरण करायचे आहे आणि जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा बोलायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक मंत्र गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तसेच एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आहे ते देखील वाचायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेस तुम्ही करायचे आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ना तुम्हाला त्या दिव्यातील वात काढून घ्यायचे आहे .

 

 

आणि त्याच्यामध्ये दुसरी वात म्हणजेच की नवीन वाद लावायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या तीन वस्तू टाकलेल्या आहेत त्या देखील काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर न पुन्हा त्या तीन वस्तू नवीन आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका डब्यामध्ये साठवून ठेवायचे आहेत .

 

तुम्हाला हा उपाय जास्तीत जास्त 21 दिवस करायचा आहे आणि कमीत कमी 11 दिवस करायचा आहे जर तुमची इच्छा अकरा दिवसांच्या आत मध्येच पूर्ण झाली तर तुम्ही अकरा दिवसांपर्यंत ही सेवा करायची आहे आणि याच्या नंतर ना 11 दिवसांमध्ये तुमची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर तुम्ही 21 दिवस ही सेवा करू शकता तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.