मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या हे स्वामी सेवेचे फळ ही स्वामी त्यांना अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन मदत करून किंवा एखाद्या संकटातून बाहेर काढून मदत करतच असतात तर अशा पद्धतीने प्रत्येक सेवेकर याची आणि भक्ताची स्वामी अगदी मनापासून काळजी घेत असतात आणि त्याचबरोबर त्यांनी केलेले सेवेचे फळही त्यांना देत असतात अशा अनेक स्वामींच्या प्रचितीत आणि अनुभव आपण आजपर्यंत अनेक ठिकाणी ऐकत आणि वाचत आलेलो आहोत.
तर मित्रांनो असाच एक स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा जो स्वामी अनुभव आहे हा मुंबई येथील एका फेमस डबेवाल्याचा आहे आणि त्यांचं नाव म्हणजे बळीराम जाधव या मुंबईच्या डबेवाल्याचा हा स्वामी अनुभव आहे आणि त्यांना आलेला हा स्वामी अनुभव त्यांचीच मुलगी सौ स्वाती जाधव आपल्याला या स्वामी अनुभवांमध्ये सांगत आहे तर आता आपण जाणून घेऊया की नेमकं काय सांगतात स्वाती जाधव, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वाती जाधव बळीराम जाधव यांची मुलगी आणि आज्मी लहानपणापासूनच आमच्या आजी आजोबांकडून ऐकत आलेले आहे की आमच्या बाबांना हॉटेलचा व्यवसाय करायचा होता.
परंतु घरामध्ये डबे बनवायची परंपराच होती म्हणजेच अगदी आमच्या आज्यांच्या काळापासून आम्ही मुंबईच्या स्टेशनवर डबे पुरवत होतो आणि त्यानंतर आमचे वडीलही आजांना मदत करत होते आणि त्यांना पोहोचवण्यास आणि ते परत घेऊन येण्यास मदत करत होते तर अशा पद्धतीने दिवस चालले होते परंतु आमच्या बाबांच्या मनामध्ये एखादा मोठा हॉटेल सुरू करायचं अशी इच्छा होती आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते परंतु पैसे अभावी आणि जमिनी अभावी त्यांना ते करता येत नव्हतं आणि म्हणूनच मन मारून ते डब्याचा व्यवसाय करत होते.
परंतु नंतर जेव्हा माझा भाऊ मोठा झाला आणि तो हाताखाली आला आणि तोही डब्यांचे कामांमध्ये बाबांना आणि अर्जंट हातभार लावू लागला तेव्हा बाबांना थोडा वेळ मिळत असेल तेव्हा ते हॉटेल बद्दल माहिती गोळा करत असत परंतु हॉटेल टाकण्याचे धाडस हे त्यांच्याकडून होत नव्हतं आणि पैशाची कमतरता जाणवत होती आणि असेच दिवस जात होते मग एके दिवशी आमच्या एका नातेवाईकांनी आम्हाला स्वामी बद्दल आणि स्वामींच्या शक्ती बद्दल स्वामींचे सेवेबद्दल माहिती सांगितली आणि यामुळे तुमच्या हॉटेलचे स्वप्न नक्की पूर्ण होईल असेही आम्हाला सांगितलं परंतु आम्ही त्यावेळी त्याच्याकडे काही लक्ष दिले नाही.
आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी आम्ही देवदर्शनासाठी ट्रीप काढली आणि त्यानंतर त्या ट्रिपमध्ये आम्ही अक्कलकोट कोल्हापूर तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी जाणार होतो आणि सर्वात आधी आम्ही अक्कलकोट येथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी स्वामींबद्दल ऐकून होते आणि आमच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मी स्वामींकडे मनापासून प्रार्थना केली आणि बाबांचं एवढं हॉटेल स्वप्न पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना केल्यानंतर आम्ही तिथून परत आलो आणि आल्यानंतर थोडे दिवस गेले आणि एक बाबा आमच्या घरी आले होते आणि ते आमच्या गावांमध्ये स्वामींचे मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करत होते.
आणि आमच्या बाबांनी त्यांना आज बोलवलं त्यांना वर्गणी वगैरे दिली जेवू घातलं त्यानंतर जाताना त्यांनी बाबांना आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर मी जेव्हा त्या बाबांना आमच्या इच्छेबद्दल आणि हॉटेल बद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मला अकरा गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्याजवळ असणारे स्वामी त्यानंतर मला त्यावर थोडा विश्वास वाटू लागला त्यामुळे मी स्वामींचे अकरा गुरुवार पारायण केले आणि अकराव्याच गुरुवारी स्वामींच्या कृपेमुळे आमचे हॉटेलचे उद्घाटन झाले आणि ज्या काही गोष्टी आजपर्यंत होत नव्हत्या त्या सर्व जळून आल्या आणि अकरावा दिवस होता तेव्हा गुरुवारच्या दिवशी आम्ही आमच्या हॉटेलचं उद्घाटन केलं.
आणि तिथून पुढे आमचं हॉटेल हे कायमच जोरात सुरू राहिलं आणि स्वामींच्या कृपेमुळे कधीही काही कमी पडलं नाही आणि आता सध्या ते नागपूर हायवेवर ८० लाखांचं हॉटेल आहे आणि अशा पद्धतीने स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रतामुळे आज आमच्या बाबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.