शरीरावरील पांढरे डाग, कोड, कुष्टरोग घालवा फक्त मोजून आठ दिवसात या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण अनेकदा पाहतो की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर ,हातावर ,पायावर ,शरीरावरील अन्य भागावर पांढरे डाग येऊ लागतात. हे पांढरे डाग शरीरावर येण्याची वेगवेगळी कारणे आहेत परंतु हे डाग येण्याच्या वेळी जर कमी दिवसांमध्ये आपण काही घरगुती उपचार केले तर हे डाग येण्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो. हे पांढरे डाग घालवण्याचे आज आपण काही असे महत्त्वाचे रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जेव्हा आपण आपल्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर असे पांढरे डाग उठतात तेव्हा ते दूर व्हावे यासाठी खूप मेहनत घेत असतो आणि त्याचबरोबर अनेक वेळा आपण यांसाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्लाही घेत असतो.

कारण मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अशा पद्धतीचे पांढरे डाग जर उठले तर यामुळे आपला चेहरा खूपच विद्रूप दिसतो म्हणजेच असे डाग आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर जर उठले तर यामुळे त्याचा खूपच मानसिक त्रास आपल्याला होतो. मित्रांनो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

मित्रांनो जर आहारामध्ये आपण बदल केला किंवा विशिष्ट असे दोन पदार्थ एकत्र जर खाल्ले तर यामुळे आपल्याला अशा त्वचे संबंधित आजारांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या वेळी आपण या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला वेगवेगळी महागडी औषधी देतात. त्याचबरोबर क्रीम्स ही देतात.

परंतु इतक्या महाग औषधांचा आणि क्रीमचा वापर करून सुद्धा अनेक वेळा समस्या दूर होत नाहीत. तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू शकतो. यामुळे आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेवर जे पांढरे डाग तयार झालेले आहेत. तेही लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होते.

तर मित्रांनो आज आपण असेच काही महत्त्वाचे आणि अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये आपल्या त्वचेवर असणारे पांढरे डाग आणि त्याचबरोबर आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो सर्वात पहिला उपाय म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीने कुष्ठरोग झालेला असेल किंवा त्वचेवर पांढरे डाग उठले असतील तर मित्रांनो अशा वेळी यावर अत्यंत गुणकारी असे एक फळ आहे ते म्हणजेच बाऊचीच्या बिया.
मित्रांनो जर तुम्ही या घरामध्ये घेऊन येऊन त्याचे तेल काढून घेतले आणि या तेलाने जर दररोज त्या पांढरे डाग उठलेल्या अवयवावर किंवा त्या जागेवर मालिश केली तर मित्रांनो यामुळे अगदी काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरावर असणारे पांढरे डाग निघून जातील.

त्याचबरोबर मित्रांनो या बिया तुम्ही उगाळून सुद्धा लावू शकता म्हणजेच आपण या बियांचा दोन्ही प्रकारे वापर करू शकतो आणि आपल्या त्वचे संबंधित समस्या दूर करू शकतो.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो उपाय आपण करू शकतो तो म्हणजे लिंबूच्या झाडाचे जे चिक आहे त्याच्या उपयोगाने मित्रांनो यामध्येही आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करणे घटक असतात. म्हणूनच मित्रांनो जर आपण लिंबूच्या झाडाचे चीक आणले आणि ज्या ठिकाणी पांढरे डाग झालेले आहेत त्या ठिकाणी ते दररोज लावले तर मित्रांनो यामुळेही आपल्या स्वच्छ संबंधित अनेक समस्या दूर होतात.

आपल्या शरीरावर जे काही पांढरे डाग तयार झालेले आहेत तेही लवकरात लवकर निघून झाल्यास मदत होते. मित्रांनो जर या झाडाची चिक तुम्हाला मिळाले नाही तर अशावेळी मित्रांनो तुम्ही लिंबाच्या पानांचा वापर करून सुद्धा एक घरगुती उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला बारा ग्रॅम या झाडाची पाने घ्यायचे आहेत. म्हणजेच मित्रांनो साधारणता आपल्याला दहा ते बारा या झाडाची पाने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला तीन डेसी ग्रॅम मेरे घ्यायचे आहे आणि पदार्थ पाण्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थितपणे उगाळून घ्यायचे आहेत.

ज्या ठिकाणी आपल्याला पांढरे डाग झालेले आहेत त्या ठिकाणी याची पेस्ट लावायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो पुढील उपाय म्हणजे गरुड फळ मित्रांनो गरुड फळही आपल्या त्वचेवर असलेले पांढरे डाग कमी करण्यासाठी आणि कुष्ठरोग कमी करण्यासाठी खूपच मदत करतो. याचा उपयोग करून सुद्धा आपण आपल्या कुष्ठरोगाची समस्या घालवू शकतो.

तर मित्रांनो या फळाचा वापर करत असताना आपल्याला या फळांचे तेल काढून मिळते किंवा अगदी घरांमध्येही तुम्ही सहजरित्या या फळाचे तेल काढू शकता. तर अशा पद्धतीने याचे तेल आपल्याला एका बाटलीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्या तेलाने आपल्याला साधारणता 20 ते 30 दिवस दररोज ते पांढरे डाग झालेल्या त्वचेवर मालिश करायचे आहे.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा जर एक उपाय आपण केला तर यामुळे ही आपला कुष्ठरोग आणि पांढरे डाग दूर होण्यास खूपच मदत होते. तर मित्रांनो असेही आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये केले तर त्यामुळे सर्व समस्या लवकरात लवकर दूर होतील आणि त्वचेवर जे पांढरे डाग तयार झालेले आहेत ते दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.