महाराष्ट्रातील प्रसिद्ध चिंतामणी ज्वेलर्स यांच्या पत्नीचा स्वामी अनुभव, लग्नावेळी कानात घालायला कानातील ही नव्हते पण आज स्वामी कृपेने महाराष्ट्रात आहेत सोन्याची 40 दुकाने ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण अनेक व्यक्तींकडून स्वामी समर्थ बद्दल आलेले अनुभव आणि प्रचिती ऐकतच असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जेव्हाही आपण स्वामींचे असे काही अनुभव आणि प्रचिती ऐकतो किंवा स्वामींनी अशा पद्धतीने एखाद्या भक्ताचे समस्या सोडवली किंवा त्याच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण केली हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा वाचतो तेव्हा मित्रांनो आपल्या तील अनेक जणांना स्वामी सेवा बद्दल माहिती मिळत असते आणि त्यांच्या शक्तीबद्दल ही माहिती मिळत असते आणि आपल्यातील अनेक लोक या गोष्टींमुळे प्रेरित होऊन स्वामी सेवा करायला सुरुवात करत असतात तर मित्रांनो आज आपण असाच एक स्वामी अनुभव पाहणार आहोत.

तर मित्रांनो आजच आपण स्वामी अनुभव पाहणार आहोत हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध चिंतामणी ज्वेलर्स या कंपनीच्या ज्या होणार आहेत म्हणजेच जे मालक आहेत या कंपनीचे त्यांच्या पत्नीचा हा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत, मित्रांनो त्यांना आलेला अनुभव सांगत असताना त्यात आपल्याला म्हणतात की नमस्कार मी वैजंता आणि मी लहान असताना मला एक भाऊ होता आणि मी असे आम्ही दोघेच होतो त्यामुळे माझे खूप लाड झाले होते आणि त्यानंतर जेव्हा मी मोठी झाले तेव्हा सासरे आल्यानंतर सर्व कामे मला करावी लागत होती आणि सासरची परिस्थिती ही इतकी चांगली नव्हती.

सासुबाई कायमच आजारपणामुळे बेडवर पडून असायच्या आणि माझे पती हे त्या काळामध्ये पंधराशे रुपये इतक्या पगारावर कामासाठी जात आणि अशा पद्धतीने आमचा संसार चालू होता आणि त्यानंतर एके दिवशी मी जेव्हा माझ्या मावस सासूबाईंकडे गेले होते तेव्हा त्यांचे अकरा व्रताचे उद्यापन होते आणि त्या निमित्ताने मी तिथे गेले होते तेव्हा मला तिथे स्वामींनी बद्दल सर्व माहिती कळाली आणि त्यानंतर मी त्यांच्याकडून स्वामी बद्दल आणखीन जाणून घेतले आणि स्वामींची सेवा करायची असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यानंतर मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली.

आणि जेव्हा मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा मी स्वामींकडे कोणतीही मागणी करत नव्हते फक्त आत्ताची घरची परिस्थिती आहे ती सुधारावे ही एकच इच्छा मी स्वामींकडे मागत होते आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी आपण अकरा गुरुवारचे व्रत करावे असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यानंतर मी अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच गुरुवारच्या दिवशी माझ्या पतींना मुंबई येथे एका पिढीवर तीन हजार रुपयांना नोकरी मिळाली, आणि त्यानंतर आमचे दिवस बदलायला सुरुवात झाली आणि स्वामींच्या कृपेमुळे तेथून पुढे आमचे दिवस बदलले आणि माझ्या मिस्टरांनीही सोन्या-चांदीच्या व्यवसायातील सर्व ज्ञान तिथे घेतले.

आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी स्वतःची पिढी उघडण्याचा निर्णय घेतला आणि एका मित्राने त्यांना मदत केली आणि त्यानंतर आम्ही स्वतःची पेढी सुरू केली आणि स्वामींच्या कृपेमुळे आणि स्वामींच्या सेवेचे फळ म्हणून आम्हाला त्यामध्ये यश मिळाले आणि म्हणूनच आम्ही थोड्या दिवसांनी दुसरी शाखा आवडली आणि अशा पद्धतीने शाखा वाढवत जाऊन आज आमच्या 40 शाखा आहेत आणि ह्या 40 शाखा फक्त स्वामींचे आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या कृपेमुळेच आहेत आणि सर्व शाखांमध्ये आम्हाला नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे हे फक्त स्वामींच्या मुळेच श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.