रोज फक्त 10 सेकंद हा व्यायाम करा, चष्मा मरेपर्यंत लागणार नाही, डोळ्यांची शक्ती दहा पट वाढेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल सगळेजण खूपच व्यस्त असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये गुंतून असतो. तर बरेच जणांचे काम हे कम्प्युटरवर लॅपटॉप वर असल्यामुळे त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच त्यांच्या डोळ्यांना खूपच तान येतो आणि सगळ्यांनाच म्हणजेच जे लोक कम्प्युटर लॅपटॉपवर काम करतात किंवा मोबाईल वर असतात अशा लोकांना चष्मा लागलेला आपणाला पाहायला मिळतोच. काही जणांना या चष्मामुळे आपल्या सौंदर्यामध्ये कमतरता खूपच भासत असतील अनेक जणांना वाटत असते की आपल्या या चष्म्याचा नंबर हा कमी व्हावा किंवा चष्मा हा नको.

 

तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे यामुळे तुमच्या चष्माचा नंबर हा पूर्णपणे निघून जाणार आहे आणि यामुळे तुम्हाला चष्मा देखील घालावा लागणार नाही. तर मित्रांनो अशी एक सवय देखील आहे जी सवय तुम्ही जर दररोज तुम्हाला लावलात तर यामुळे देखील तुमच्या चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होणार आहे. म्हणजेच तुम्ही आपले जे हात आहेत म्हणजेच तळहात आहेत हे तळहात एकमेकांवर घासायचे आहेत आणि हे तळहात तुम्ही लगेचच मग आपल्या डोळ्यांवरती लावायचे आहे.

 

ही सवय जर तुम्ही दररोज लावलात तर यामुळे देखील तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो. तर आता तुम्हाला मी असा एक घरगुती उपाय सांगते हा उपाय जर तुम्ही दोन ते तीन महिने केला तर यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर हा निघून जाणार आहे. तर यासाठी आपल्याला एक पातेले घ्यायचे आहे आणि या पातेल्यामध्ये एक कप पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला जे केशर आहे. तुम्हाला दुकानांमध्ये सहजतेने केशराची डबी मिळून जाईल आणि या केशरांमधील तुम्हाला तीन ते पाच काड्या त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

 

हे पाणी तुम्हाला उकळून घ्यायचे आहे. उकळल्यानंतर तुम्हाला हे पाणी एका कपामध्ये काढायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला मग प्यायचे आहे. मित्रांनो हे पाणी तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस हे पाणी प्यायचे आहे आणि सलग दोन ते तीन महिने हा जर उपाय केला तर यामुळे तुमच्या डोळ्यांचा चष्मा नक्कीच निघून जाईल आणि तुम्हाला चष्मा देखील घालण्याची गरज भासणार नाही. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.