रोजच्या चहात दोन थेंब टाका, वजन दुप्पट कमी होईल, सकाळी पोट 2 मी साफ, सर्दी, खोकला, होणारच नाही, गुडघेदुखी सांधेदुखी अशक्तपणा थकवा गायब …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यातील अनेक जणांना चहा पिण्याची इतकी सवय लागली आहे की, त्याचे खूप सारे दुष्परिणाम जाणवत आहेत. पित्त, गॅसेस यांसारख्या समस्या जाणवत आहेत. तुम्हाला जर चहा सोडणं शक्य नसेल तर मित्रांनो आम्ही सांगतो तो एक छोटासा बदल चहामध्ये करा. हा बदल केल्याने तुम्हाला चहापासूनचे दुष्परिणाम होतात ते कमी होतील आणि तुमची गॅसेस, ऍसिडिटी, कफ या सर्व समस्यांपासून सुटका देखील होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण दररोज पीत असलेल्या चहा मध्ये हा छोटासा बदल आपल्याला करायचा आहे यामुळे मित्रांनो आपल्या पोटा संबंधित अनेक समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार अशक्तपणा येत असेल किंवा सांधेदुखी गुडघेदुखी यांसारखा त्रास जर तुम्हाला असेल तर एका छोट्याशा यामध्ये केलेल्या बदलामुळे याही तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

चला तर मित्रांनो पाहूया चहामध्ये असे कोणते बदल करायचे आहेत त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण जी चहामध्ये साखर वापरतो ती साखर वापरणे बंद करा. साखरे ऐवजी आपण गूळ टाकायचा. मित्रांनो आपण अस का करायचं? कारण साखर ही मुळातच आम्लधर्मी आहे, ऍसिडीक आहे आणि गूळ हा क्षरिय आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण सकाळी सकाळी चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरात आम्लाचे प्रमाण वाढलेलं असतं. ऍसिडीक घटक आपल्या शरीरात आधीच जास्त असतात आणि त्यात जर आपण साखरेयुक्त चहा प्यायलो तर त्यामुळे या आम्लामध्ये अजून जास्त वाढ होते.

आणि मग ऍसिडिटी, कफ, गॅसेस यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्ही साखरेऐवजी गूळ मिसळला तर गूळ क्षरिय आहे. त्यामुळे गुळ काय करेल तर आपल्या पोटामध्ये पहिल्यांदाच जे ऍसिड आहे त्याला न्यूट्रीलाईज करण्याचे काम गुळ करेल. ही पहिली गोष्ट की, आपण साखरेऐवजी गूळ मिक्स करून चहा प्यायचा आहे. आणि आता आपण साखरेऐवजी गूळ वापरतोय त्यावेळी आपल्याला या चहामध्ये दूध मिक्स करता येणार नाही. कारण दूध आणि गूळ यांच कधीही एकमेकाशी पटत नाही त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि ते एकत्र मिक्स होत नाहीत. काही आजारांवरती दूध आणि गूळ मिक्स केलेला चालतो पण रोजच्या चहामध्ये आपण गूळ टाकत असाल तर त्यामध्ये दूध मिक्स करता येणार नाही.

तर आपण दूध न वापरता हा चहा करायचा आहे याला आपण काळा चहा असं सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो आता या चहामध्ये आपण थोडासा म्हणजे दोन ते तीन थेंब लिंबूचा रस पिळायचा आहे. यामुळे काय होईल की, हा जो आपण काळा चहा बनवतोय तो न्यूट्रिलाईज होईल आणि असा चहा प्याल्याने आपल्याला होणारे तोटे कमीत कमी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला गॅस, कफ, एसिडिटी यांपासून देखील मुक्तता मिळेल. तर मित्रांनो या प्रकारचा चहा तुम्ही तयार करा आणि हा चहा तुम्ही प्या आणि हा अत्यंत प्रभावी आणि आयुर्वेदिक असा चहा आहे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असा चहा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या माहितीमध्ये सांगितलेला एक छोटासा बदल करायचा आहे. आपल्या रोजच्या चहामध्ये त्यामुळे तुम्हाला त्याचा भरपूर असा फायदा होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.