कुणी कितीही मागू दया ‘या’ चार वस्तू कुणालाही देऊ नका; नाहीतर माता लक्ष्मी जाईल घर सोडून ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टींचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या भाग्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे विशेष स्थान असे प्रत्येक वस्तूला दिले गेलेले आहे. तर मित्रांनो बऱ्याच वेळा असे होते की, आपण आपल्या घरातील अनेक अशा काही वस्तू दुसऱ्यांना देत असतो. म्हणजे शेजारील वगैरे मागायला आल्यानंतर आपण या वस्तू काहीही विचार न करता आपण त्यांना देत असतो. परंतु मित्रांनो अशा काही वस्तू आहेत या वस्तू तुम्ही इतर कोणालाही द्यायच्या नाहीत.

कारण या वस्तू जर तुम्ही इतरांना दिल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. माता लक्ष्मी आपल्या घरांमध्ये वास करत नाही. मग यामुळे आपल्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो. मग त्यावेळेस मात्र आपल्याला असा प्रश्न पडतो की मला भरपूर प्रमाणात अडचणी का येत आहेत.

तर मित्रांनो आज मी अशाच काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्ही अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल. तर मित्रांनो अशा या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे महिलांच्या पायातील जोडवे. मित्रांनो विवाहित महिला हे आपल्या पायामध्ये जोडवे घालत असतात. तर या महिला बऱ्याच आपल्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जोडवे वापरण्यास देत असतात. परंतु हे एकदम चुकीचे आहे.

मित्रांनो हा एक सौभाग्य अलंकार आहे. त्यामुळे विवाहित महिलांनी आपले जोडवे अजिबात कोणालाही वापरण्यास द्यायचे नाही. जर तुम्ही असे केले तर यामुळे मग पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत राहतात. त्यांच्यातील प्रेम कमी होत जाते आणि मग घटस्फोटापर्यंत हा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये पती-पत्नीमध्ये वादविवाद होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कारण जर घरांमध्ये सतत भांडणे होत असतील त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही राहत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या पायातील जोडवे कोणालाही द्यायचे नाही. तसेच आपल्यापैकी बरेच जण हे आपल्या घरातील लहान मुलांचे कपडे येत नसतील किंवा ते फिट होत नसतात त्यावेळेला ते इतरांना देतात.

म्हणजेच दाण करतात परंतु मित्रांनो आपले बाळ जोपर्यंत नऊ वर्षाचे होत नाही तोपर्यंत आपण हे कपडे अजिबात कोणालाही द्यायचे नाही. जर नववर्षाचे आतील आपले मूल जर असेल आणि आपण कपडे दुसऱ्याला दिले तर तुम्हाला लगेच जाणवेल की आपले बाळ हे आजारी पडत आहे काहीतरी त्याला सतत आजार होत राहतात.

तसेच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नऊ वर्षानंतर आपल्या बाळाचे कपडे इतरांना दान करत असता त्यावेळेला तुम्ही हे कपडे स्वच्छ धुऊन द्यायचे आहेत. एकदमच वेडेवाकडे असं कुठेतरी गुंडाळलेले वगैरे असे कपडे अजिबात द्यायचे नाही.

तसेच आपल्या घरातील बूट किंवा चप्पल आपण कोणालाही द्यायचे नाही किंवा एखाद्याला गिफ्ट म्हणून देखील आपण बूट खरेदी करून द्यायचे नाही. कारण मित्रांनो यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही. तसेच आपल्या घरामध्ये असणारा झाडू हा देखील कोणालाही द्यायचा नाही.

जर आपले शेजारी थोड्या वेळेसाठी आपल्याला जरी झाडू मागितले तरी देखील आपण झाडू अजिबात द्यायचा नाही. कारण हा झाडू म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे. जर तुम्ही झाडू इतरांना दिला तर यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घरातून त्या लोकांच्या घरी प्रवेश करते. त्यामुळे हा झाडू अजिबात आपणाला कोणालाही द्यायचा नाही.

तसेच मित्रांनो तुम्ही उधार देखील पैसे द्यायचे नाहीत. म्हणजेच तुम्ही मंगळवारच्या दिवशी कुणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत. कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी असते. तसेच आपण धान्य देखील मंगळवारच्या दिवशी अजिबात द्यायचे नाही. यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते.

तसेच बरेच जण हे आपल्या डोक्यावर घालणारी टोपी इतरांना शेअर करत असतात. परंतु मित्रांनो आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहिले गेलेले असते. त्यामुळे आपण आपली जी टोपी आहे ही देखील इतर कोणालाही द्यायची नाही.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू कोणीही कितीही मागू द्या अजिबात तुम्ही द्यायच्या नाहीत. कारण या जर वस्तू तुम्ही इतरांना दिल्या तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरातून निघून जाईल. तर या गोष्टी अजिबात तुम्ही इतरांना देऊ नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.