शास्त्रशुद्ध पद्धतीने देवघरातल्या तांब्याच्या व पितळेच्या देवाच्या मुर्त्या ही नवीन पद्धत वापरून साफ करा …..!!
मित्रांनो, बऱ्याच वेळा देवघरातल्या मूर्ती व्यवस्थित साफ न केल्यामुळे काळ्या पडतात आणि त्यांची चमक कमी व्हायला लागते. मूर्ती साफ करण्यासाठी कपडे धुवायची पावडर किंवा भांडी घासायचं लिक्विड वापरलं तरी, त्याने ती चकाकी येत नाही आणि त्यामुळे मूर्ती जुनाट वाटायला लागतात. मित्रांनो अशा या काळवटलेल्या आणि काळ्या पडलेल्या मोठ्या कशा पद्धतीने स्वच्छ करावा असा प्रश्न आपल्यातील […]
Continue Reading