केस गळतीवर सर्वात प्रभावी उपाय; केस गळती त्वरित बंद, पांढरे केस कायमचे काळे, केस इतके वाढतील की सांभाळणे कठीण होईल ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ….!!
मित्रांनो, आजकाल प्रत्येकालाच आपले केस हे दाट, मुलायम केस असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. […]
Continue Reading