नारियल तेलामध्ये ही एक वस्तू मिक्स करून केसांना तीन वेळा लावा, ९९% केस गळती बंद होईल, केस एवढे वाढतील नेहमी कापावे लागतील, …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच केस हे खूपच आवडत असतात कारण केसा शिवाय सौंदर्य हे खुलून दिसत नाही. केस असल्यावर च अत्यंत सुंदर दिसत. ते महिलांना तर केसा शिवाय सौंदर्य येतच नाही. महिलांचे सौंदर्य हे केसापासूनच खुलत असते म्हणून तर केस फार गरजेचीच गोष्ट आहे म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो आज काल आपण थोडे जरी केसांकडे लक्ष दिलं नाही तर केस गळायला सुरुवात होतात .

 

पांढरी पडतात त्याचबरोबर किंवा अनेक असे वेगळे प्रकारचे केसांबद्दल काही ना काही सुरू असतेच आणि टकले होण्याचे प्रमाण देखील खूप वाढलेल आहे विनाकारणच केस गळती होते आपल्याला केसांची काळजी घ्यायला पाहिजे तितकी आपल्याला घेता येत नाही कारण त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देखील मिळत नाही.

 

तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांबद्दल कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते लगेचच दूर होणार आहे तर कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो हा उपाय करताना तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाही तो याचा तुम्हाला कोणता दुष्परिणाम देखील होणार नाहीत हा जो पण आपण करणार आहोत तो घरगुती असणार आहे तर मित्रांनो कोणता उपाय आहे चला तर मग आता जाणून घेऊया.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहिला लागणार आहे ते म्हणजे भेंडी आपल्याला चार ते पाच भेंड्या घ्यायच्या आहेत त्या भेंड्या एकदम स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एकदम बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच की आपण जसे भाजीला चिरतो त्या प्रकारे आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे भेंडी हे आरोग्यासाठी तर चांगलं असतं त्याचबरोबर केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे .

 

भेंडीचे अनेक फायदे देखील आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चार-पाच भेंडी बारीक चिरून घेतल्यानंतर तुम्हाला एक पातेलं घ्यायच आहे त्या पातेल्यामध्ये तुम्हाला एक ग्लास पाणी आणि चिरलेली भेंडी आहे ती त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि गॅस चालू करून गॅस वरती ठेवायचे आहेत जोपर्यंत त्याचा एकजीव होत नाही म्हणजेच की फेस येत नाही.

 

किंवा त्याचे जेल तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचेवर ते गरम करायला ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर ते एकदम जेल सारखं तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व पाच मिनिटं थोडं गार व्हायला द्यायचा आहे त्याच्यानंतर गाळणीच्या साह्याने आपल्याला ते जेल गाळून घ्यायचा आहे आणि वर जे उरलेली भेंडी आहे.

 

ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचं पण एक जीव करून पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या पातेल्यामध्ये आपण ते जेल गाळणीच्या साह्याने काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करायचा आहे व पाच मिनिटे तसेच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन चमचे तेल घालून ते एकदम मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्या केसांना लावायचा आहे आत मध्ये एकदम आपल्या केसांच्या मुळाशी ते लावायचा आहे.

 

आपल्या केसांमध्ये जर कोंडा असेल किंवा केस गळती चा प्रॉब्लेम असेल तर तो लवकरच कमी होणार आहे हे मिश्रण लावून तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवायचा आहे आणि पुन्हा नॉर्मल पाण्याने तुम्हाला केस वॉश करायचे आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा यामुळे तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.