मित्रांनो, आपल्या शरीराला उपयुक्त आणि फायदेशीर असणारे पदार्थ आपण खाणे कधीही चांगले असते. परंतु आज-काल खूपच जण हे तेलकट, तुपकट तसेच जंक फूड्स आपल्या आहारामध्ये वापरतात. त्यामुळे मित्रांनो बरेच आजार आपणाला उद्भवण्यास सुरुवात होते. मित्रांनो आपल्या शरीराला असे अनेक पदार्थ घातक असतात. तर काही पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. असे उपयुक्त असणारे फायदेशीर असणारे पदार्थ आपण कधीही सेवन करणे चांगले असते. मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना मद्यपान करण्याची सवय असते. त्यातीलच बियर हा एक पदार्थ बरेच जण सेवन करताना आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु बरेचजण असे म्हणतात की बियर पिऊ नये. परंतु मित्रांनो बियर पिणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर देखील ठरते. तर मित्रांनो बियर पिण्याचे फायदे कोणते आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बरेच जण हे अनेक पार्ट्यांना गेल्यानंतर बियर पितात.
बियर पिल्यामुळे आपल्या शरीराला नेमके फायदे कोणते होतात ते जाणून घेऊयात. मित्रांनो बियर पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. परंतु मित्रांनो ते प्रमाणातच पिणे आवश्यक आहे. कारण हे प्रमाणाबाहेर पिले तर त्याचे दुष्परिणाम देखील आपणाला सहन करावे लागतात.
तर मित्रांनो मद्यपान करणारे म्हणजेच बियर पिणारे हे जास्त पिणाऱ्यांच्या किंवा अगदीच न पिणाऱ्यांच्या तुलनेमध्ये अधिक काळ जगत असतात असं एका रिसर्चमध्ये पुढे आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर बियरचे प्रमाणामध्ये सेवन करणे चांगले आहे. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
तसेच मित्रांनो बियर जे लोक सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका देखील हा इतर लोकांपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी असतो. त्यामुळे बियर पिणे हे हृदयरोगासाठी देखील फायदेशीर मानले गेलेले आहे.
बियरमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स हे मेंदूतील पेशींचे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतात. यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो. म्हणजेच, बिअरमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बिअरमध्ये xanthohumol नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील दाहविरोधी आणि संसर्ग रोखणारा आहे. म्हणजेच एखादी मग मोठी जखम झाली असेल तर त्यावर बिअर ओतल्यास तेथे होणारी जी जळजळ असते ती कमी होते. तसेच गँगरिन होण्याचा धोकाही टळतो.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना हाडांच्या बाबतीत देखील खूपच समस्या असतात. तर मित्रांनो बिअरमध्ये सिलिकॉन, व्हिटॅमिन बी आणि बायोअक्टिव्ह पॉलीफेनॉल्स आढळून येतात. तर हे जे घटक आहेत हे घटक आपल्या हाडांना मजबूत बनवण्यासाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर तुमची हाडे मजबूत बनवायची असतील तर तुम्ही बियर सेवन करणे गरजेचे आहे.
बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि लिपोप्रोटिन्स असतात. हे HDL प्रोटीन्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच, बिअर प्यायल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. बऱ्याच जणांना हे रात्रीची झोप लागत नाही तर अशा लोकांना देखील बियर सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. बिअरमुळे डिहायड्रेशन आणि हँगओव्हर होण्याची शक्यता कमी असते. मात्र, तरीही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.
मित्रांनो बियरचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा जो आपणाला होतो तो म्हणजे शरीरातील कॅन्सरला पूरक असणाऱ्या एन्झायम्सना लढा देणारा हा घटक बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. मित्रांनो कॅन्सर झालेल्या लोकांनी देखील बियर घेणे फायदेशीर ठरते.
तसेच आजकाल आपणाला बरीच माणसे ही डायट करताना दिसत आहेत. तर मित्रांनो डायट करण्यासाठी देखील बियर खूपच फायदेशीर ठरते. इतर हार्ड ड्रिंक्सच्या तुलनेत बिअरमध्ये अगदी कमी अल्कोहोल कंटेंट, तसेच कमी कॅलरीज असतात. साधारणपणे बिअरमध्ये 4 ते 6 टक्के अल्कोहोल असते. हे प्रमाण त्या-त्या ब्रँडनुसार बदलते. तर बिअरच्या एका पिंटमध्ये 208 कॅलरीज असतात.
तसेच मित्रांनो आज काल बऱ्याच जणांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास खूपच सहन करावा लागतो. त्याच्या वेदना खूपच असह्य असतात. तर बियर जर तुम्ही सेवन केली तर त्या खड्यांचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते आपल्या युरिनद्वारे निघून जातात. त्यामुळे मित्रांनो बरेच डॉक्टर हे किडनी स्टोन असणाऱ्यांना बियर पिण्याचा सल्ला देखील देत असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही थेट बियर पिण्यास सुरुवात न करता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.
आपल्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुम्ही जर बियर युक्त शाम्पू जर वापरला तर तुमचा जो केसातील कोंडा आहे तो देखील निघून जातो आणि तुमचे केस हे शायनिंग होण्यास मदत होते. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे हे सर्व फायदे बियर पिल्याने होतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.