खोबरेल तेलामध्ये मिक्स करा घरातील हा एक पदार्थ, आणि मोजून फक्त पाच मिनिटांत पिवळे दात मोत्यासारखे चमकवा या घरगुती उपायाने …!!
मित्रांनो आपलेही दात त्यांच्यासारखेच पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखी असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. दात पांढरेशुभ्र, चमकदार असतील तर प्रत्येक जण फार सुंदर दिसत असतो आणि मित्रांनो पिवळे, लाल, काळे पडलेले दात कोणाला आवडतील? दातावरची घाण बघून तुमचे चेहऱ्यावरचे हसू कसे सुंदर दिसेल ? तर मित्रांनो आपल्या दातावरील घाण काढून दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे दिसण्यासाठी आपण […]
Continue Reading