मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक अनुभव आणि प्रचिती आपण वाचत आणि ऐकत असतोच मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी सेविकाऱ्याचा अनुभव पाहणार आहोत आणि अक्कलकोटला जाताना या स्वामी सेवेला आलेला हा भयानक अनुभव ते आपल्याला सांगताना म्हणतात की मी लहानपणापासूनच स्वामींबद्दल ऐकून होतो आणि त्याचबरोबर मी मठामध्ये जाण्यासाठीचा एकही गुरुवार त्यांनी कधी चुकवला नाही त्यामुळे आम्हाला ती सवयच लागली होती मठात आम्ही ज्यांची आरती करतो ते आजोबा कोण आहे हे आम्हाला माहित नव्हतं आणि आमचा त्यापासून काही अडतही नव्हतं आरती नंतर मोठमोठ भरून मिळणारा प्रसाद हेच आमचे लक्ष होतं.
आणि त्यामुळे आम्ही मठात जायला नेहमी तयार असायचं पुढे थोडे आणखी मोठे झाल्यावर हे मनातले आजोबा म्हणजे स्वामी महाराज हे आम्हाला कळलं हे आम्हाला कळलं तसेच ह्यांची कृपा असली की सगळी संकट नाहीशी होतात हे गुपित आम्हाला कळलं होतं शिवाय प्रसाद वाढण्यापर्यंत आता आमची प्रगती झाली होती मी कॉलेजमध्ये तसा हुशार विद्यार्थी घडला जात होतो आणि त्याच्या श्रेय हे मी माझ्या घरच्यांना आणि स्वामीना देत असून मठाचा प्रसाद वाटताना माझी सीमाशी झालेली नजरा नजर आणि एकमेकांच्या प्रेमात पडायला मुहूर्तच बघावा लागला नाही त्याआधी मी माझ्या मनातली इच्छा स्वामींना सांगताना स्वामी स्मितहास्य करत आहे असा मला भास झाला व भासच असावा तो.
आणि पुढे नंतर मी इंजिनियर झालो मला नोकरीही लागली आणि सीमाशी लग्नही झाले आणि अनेक वेळा अक्कलकोटला जाण्याचा प्रयत्न केला पण जायचा योग्यच येत नव्हता आणि म्हणूनच मला आई म्हणत असे स्वामींना जेव्हा तुम्ही यावसं वाटतं तेव्हाच तुमचं जाणं होतं तरी आम्ही बरे बरेच जायचा ठरवलं आमची गाडी घेऊन आम्ही दोघेच निघालो रात्रीचा साधारण एक वेळ वाजला असावा यांच्या गाडीचा टायर पंचर झाला आणि यामुळे आम्ही गाडी बाजूला उभी केली आणि आता इतक्या रात्री आम्हाला मदत कुठे मिळणार हे आम्हाला कळत नव्हतेच आणि त्याचबरोबर इतक्या रात्री आम्हाला टायरवाला सुद्धा कोठे आहे हे माहीत नव्हते अशा अवस्थेत आम्ही सापडलं होतं स्वामींच्या नावाचा जप करत राहण्याशिवाय आम्हाला अत्यंत नव्हते.
आणि आता मदत मिळाली तर ती सकाळीच मिळणार होती आणि इतक्यातच एक कार आमच्या जवळ येऊन उभी राहिली त्यातून एक माणूस आमच्याकडे आला आणि आमची चौकशी केली आणि पुन्हा तो आपल्या गाडीमध्ये गेला आणि जाताना त्याने त्याच्या जवळ असणारी एक पाण्याची बाटली मला दिली आणि एका टायरवालाचा नंबर सुद्धा मला दिला त्यानंतर मी त्या टायरवाल्याला फोन लावला पण तो फोन लागला नाही आणि दुसऱ्यांदा मी ट्राय केला तेव्हा फोन लागला आणि त्याने मला पत्ता विचारून घेतला आणि आलोच इतके म्हणून फोन ठेवला.
आणि आता आमच्याकडे त्याची वाट बघत बसण्या व्यतिरिक्त काहीच मार्ग नव्हता आम्ही त्याची वाट बघत गाडी त्या बाजूला उभे होतो इतक्यात समोरून एक ट्रक आमच्याकडे येत होता आणि त्या ट्रक मध्ये असणारा जो ड्रायव्हर होता त्याने बहुतेक दारू पिली असावी आणि त्यामुळे त्याची प्रगती नागमोडी ने आमच्या दिशेने येत होती आणि आता ती ट्रक आमच्या अंगावर येणार म्हणून आम्ही डोळे बंद करून स्वामींचा नाम जप करायला सुरुवात केली आणि इतक्यातच बाजूला होऊन दुसऱ्या रस्त्याने निघून गेली आणि स्वामींच्या आशीर्वादाने आमचा जीव वाचला.
त्यानंतर आम्ही दोघेही गाडीत जाऊन बसलो आणि थोडा वेळ गेल्यानंतर एक आजोबा आमच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी काच वाजवली.
आणि मला काच खाली घेण्यासाठी सांगितले आणि जेव्हा मी काच खाली घेतली तेव्हा त्यांनी माझी विचारपूस केली आणि मी सर्व प्रकार सांगितल्यानंतर ते मला म्हणाले की तुम्हाला आता इथे मदत मिळणे अवघड आहे माझे घर येथे पुढेच जवळ आहे चला माझ्यासोबत असे म्हणून त्यांनी आम्हाला येण्याचा आग्रह केला आणि आम्हालाही दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आम्हीही त्याच्या मागून गेलो तर त्यांनी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडीतून एका घराकडे नेले आणि तिथे नेऊन आम्हाला खाण्यासाठी दिले त्याचबरोबर दूधही प्रेम करून दिले आणि हे सर्व खात असताना ते आम्हाला म्हणाले की तुमची गाडीचे ते पंचर झाली होती ती जागा बाधित आहे आणि तिथे अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत.
या ऐकल्यानंतर आमच्या अंगावर काटा आला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला अंथरून घालून दिले आणि आम्ही तिथेच झोपी गेलो आणि सकाळी पाच वाजता त्यांनी आम्हाला उठवले आणि आम्ही गाडी जवळ गेलो तर तेथे तो तयार वाला येऊन गाडी दुरुस्त करून बसला होता आणि त्यांनी गाडी दुरुस्ती झालेल्या असे आम्हाला सांगितले त्याला मी पैसे दिले आणि मी जाणारच होतो इतक्यात मला माझा फोन त्या आजोबांच्या घरामध्येच राहिलेले जाणवले आणि म्हणून मी तिथे गेलो तर काय चमत्कार तिथे ती आजोबांचे घरच नव्हते ती जागा मोकळीच होती आणि तिथेच बाजूला माझा फोन पडलेला होता मी फोन उचलला आणि ते आजोबा कोण होते तर ते स्वामी होते हे मला कळालं आणि मी तिथे स्वामींना नमस्कार केला आणि परत अक्कलकोटला निघालो श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.