या पाच वस्तू नेहमी तुमच्याजवळ ठेवा कोणतीही काळी जादू तुमच्यावर अजिबात चालणार नाही..!!

वास्तु शाश्त्र

रात्री बारानंतर अचानक त्याची झोप मोडते ती व्यक्ती जागी होते की नाही हे तपासून पाहण्याची अनेक व्यक्ती आपल्या पत्नीशी आपल्या पतीशी मुलाबाळांची आई वडिलांशी जे काही तुमचे नातेवाईक आहे त्यांच्याशी आणि जेव्हा हा त्रास वाढू लागतो हे लोक एकांतात राहणं पसंत करतात थोडक्यात ही जी काळी विद्या आहे ती तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून तोडते तुमच्या आरोग्य बिघडतं तुम्ही आजारी पडू शकतात आणि सर्व हे जीवन नकोसं वाटू लागतं जीवन व्यर्थ आहे असं वाटतं.

 

मित्रांनो आपण आज पाच वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला ही वस्तू तुम्ही कुठे प्रवासाला चाललात त्यावेळी तुम्ही स्वतः जवळ ठेवा कुठे बाहेरगावी गेला जवळ ऑफिस मध्ये जात आहे कुठेतरी कामासाठी जात आहे घरात आहात झोपताना सदैवही वस्तू तुमच्याजवळ ठेवायची या वस्तूंमुळे या तांत्रिक क्रियांचा प्रभाव अतिशय कमी होतो. विशेष करून रात्री झोपताना तर या वस्तू आपण जवळ ठेवायच्या आहेत याचं कारण असं आहे.

 

ज्या व्यक्तीवरही बाधा झालेली असते तर त्या मनावरती ताबा घेण्याचं कार्य काम या तांत्रिक शक्ती करत असतात आणि म्हणून झोपताना या वस्तू आपण आपल्याजवळ ठेवायच्या आहेत जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मनाच्या लहरीअस्ताचे मनाचे तरंग असतात त्याचा जर वापर केला तर अतिशय उत्तम आहे जेणेकरून ही वस्तू तुमच्या पासून दूर जाणार नाही आता या वस्तू कोणत्या यातील पहिली जी वस्तू आहे काही वस्तू सोपे आहेत त्यांनी पुढे पासून आपण सुरुवात करूया आणि झोपल्यानंतर आपले जे मन आहे ते तुम्हाला सांगितलं तर रात्री आपल्यासाठी कोणीतरी जागणार असायला हवा तर आपल्याजवळ या घुबडाचा पंख असेल या पंखाच्या जर आपल्या जवळ असेल तर शक्यतो आपल्याला या बाधा होत नाही .

 

दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सापाची कातक जेव्हा साप आपली श्वास सोडतो त्यावेळी त्याचे कातडी शिल्लक राहते एकातले आपल्याला घ्यायची आहे कारण त्याच्यावरती मंत्रांचा प्रभाव त्या व्यक्तीवर होत नाही. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे रुई च झाड यासाठी खूप महत्त्वाचा आहे रुईच्या झाडाचे मूळ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे नक्षत्रावरती सगळ्यात आधी आपण हे झाड शोधून ठेवा आदल्या दिवशी त्या झाडाजवळचा मनोभावे प्रार्थना करा आणि या झाडाची प्रार्थना करा की तुमचं मूळ आम्ही दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी या या नक्षत्रावर घेऊन जाण्यासाठी येत आहोत आणि कृपया आपण हे मूळ आम्हाला प्रदान करावं आणि आमचं या बाधपासून रक्षण करावा अशी प्रार्थना करा.

 

दुसऱ्या दिवशी त्या शुभ नक्षत्रावर आपण हे मूळ घेऊन या आणि हे मूळ स्वच्छ धुऊन घरी येऊन त्याची पूजा करून त्या मुळाला एखाद्या ताबीज मध्ये टाकून आपण ते धारण करा किंवा हे मूळ आपल्या जवळ ठेवणे शक्य नसेल तर याची फांदी फांदीचा तुकडा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या विषारी आहेत आणि ज्या ठिकाणी या तांत्रिक क्रिया काम करत नाहीत.

 

त्याची पान असतील मूळ सर्वोत्तम असतात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे लोक व्यसन करतात तर या लोकांवरती काळी जादू होत नाही याचं कारण काय हे विचारे करतात आणि कृती वेगळीच करतात यांची विचार करण्याची क्षमता फार कमी झालेली असते यांना दूर राहून मंत्रांच्या साहाय्याने त्यांना वश करता येत नाही

 

त्या ठिकाणी या पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्माने फार पवित्र मानले जाते कारण या झाडाच्या जवळपास सुद्धा कळी जादू फिरकत सुद्धानाही कोणतीही तांत्रिकी या पिंपळाच्या झाडावर परिणाम करत नाही आणि म्हणून पिंपळाच्या बिया असतील पान असतील त्याची साल असेल खोड असेल यापैकी एखादी तरी वस्तू आपण आपल्या जवळ सातत्याने पाळतात..

Leave a Reply

Your email address will not be published.