सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन गरम पाणी पिल्याने शरीराला जे जबरदस्त फायदे झाले ते लाखों रुपयांची औषधे पण करू नाही शकत असे फायदे..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला उठल्यानंतर ना सकाळी उपाशी पोटी चहा लागतच असतो चहा पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे हे आज पर्यंत किती जणांना सांगितलं तरी देखील ते पटत नाही चहाचे परिणाम आपल्या शरीरावरती खूप होत असतात तर मित्रांनो त्यासाठी आज आपण काही गुळाचे फायदे बघणार आहोत ते गुळाचे फायदे तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत.

 

सकाळी उठताच अनेक लोक काय करतात? त्यांना चहा पिण्याची सवय असते. चहाचे अनेक तोटे आहेत. त्याऐवजी गुळाचे अनेक फायदे मिळतात. सकाळी उठल्यावर पाणी पिऊन घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा बाजारात मिळणारा हलक्या पिवळ्या रंगाचा अथवा पांढऱ्या रंगाचा गूळ कधीही आणू नका. खरं तर गूळ कधीच पांढरा नसतो. त्याच्यावर अतिरिक्त केमिकल चा वापर केला जातो

 

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने अनेक समस्या एका आठवड्यातच दूर होऊ शकतात. आणि जर बद्धकोष्ठतेची समस्या नाहीशी झाली तर केस गळणे थांबते, केस मजबूत होतात. शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मिळण्यासही मदत होते.

 

गूळाचे पाणी खूप उपयुक्त असते, म्हणूनच ऍनिमियाच्या रुग्णांना साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचे हाडे कुंकवात असतील तर तुम्ही दररोज गोळाचे सेवन केल्याने तुमचे हाडे मजबूत होणार आहेत व तुम्हाला इतर कोणता त्रास असेल तर तो त्रास देखील कमी होणार आहे तुम्ही गूळ खायला सुरुवात केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेले बदल नक्कीच दिसून येणार आहे

 

गूळ खायला सुरुवात करा किडनीच्या खड्यांपासूनही आराम मिळू शकतो. तसेच तो त्वचा निरोगी आणि आकर्षक बनवण्यास मदत करतो. गूळ रक्त शुद्ध करतो. याशिवाय ज्या लोकांना हिरड्यांमध्ये वेदना किंवा सूज येण्याची समस्या असते, त्यांनी गूळ खावा किंवा मग आल्याचाचहा बनवून पिणे फायदेशीर ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published.