किडलेले दात, दाढ, दुखत आहे मग फक्त एक वेळेस या पाण्याने गुळण्या करा दात, दाढ, पुन्हा आयुष्यात मरेपर्यंत कधीही दुखणार नाहीत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो पांढरे, चमकदार, आणि निरोगी दात प्रत्येकाला हवे असतात. जशी शरीराच्या बाकी अवयवांची स्वछता जरूरी असते, त्याचप्रमाणे, दातांची काळजी घेणे खूपच जरूरी असते. आपण जेव्हा हसतो, तेव्हा आपले दात दिसतात. उत्तम प्रकारे सरळ रांगेत असलेले दात हे नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात भर घालतात आणि तेच दात जर स्वछ असतील, तर ते आपल्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे दातामध्ये कीड निर्माण होते आणि दात वेदना द्यायला सुरू करतात. दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे.

आणि त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते आणि त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही. जर यावर वेळीच उपाय केला नाही, तर ही समस्या तुमच्या दातांना आतून कमजोर करून खिळखिळे करून सोडते. दातांची मुळे जर सैल झाली, तर दातदुखी होऊ शकते. बरे, यावरचे डॉक्टरचे उपाय महागडे असतात. तर मग आपण थोडे घरगुती उपाय करून बघितले तर याचा खूपच चांगला परिणाम आपल्याला दिसून येत असतो आणि म्हणूनच आपण डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेण्यात आयोजित असेच छोटे-छोटे घरगुती आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले प्रभावी उपाय केले तर आपल्या अनेक समस्या दूर होत असतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या दात दुखी किंवा दात किडलेल्या समस्येवर असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय मित्रांनो आपण जर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले दात दुखी आणि दात किडलेल्या समस्या लवकर दूर होतील. तर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्येच असणारे काही पदार्थ वापरून अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक ड्रिंक तयार करायचा आहे आणि मित्रांनो या ड्रिंकने आपल्याला फक्त गुळण्या करायचे आहेत तर मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणताही हा उपाय आणि कोण कोणते घरामध्ये असणारे पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती.

तर मित्रांनो सर्वात पहिला जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे हिंग मित्रांनो तीन ग्रॅम हिंग आपल्याला या उपायासाठी लागणार आहे मित्रांनो हिंग मध्ये असणारे काही घटक आपल्या दातांमध्ये असणारे कीड नष्ट करायला मदत करत असतात म्हणूनच याचा वापर आपण आजच्या या उपायांमध्ये करायचा आहे. तर सर्वात आधी हा उपाय करायला सुरुवात करत असताना आपल्याला एक ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन ग्रॅम हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर एक चमचा जिरे सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्याला आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचे आहे मित्रांनो यामुळे हे दोन्ही पदार्थ पाण्यामध्ये मिक्स होतील.

आणि मित्रांनो हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन ते तीन ग्रॅम चुना आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने हे पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मित्रांनो पुन्हा हा त्या पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला हे पाणी चमच्याने ढवळायचं आहे. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचा दात किडलेला आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला दातांमध्ये वेदना होत आहेत त्या ठिकाणी या ड्रिंकने आपल्याला व्यवस्थितपणे चूळ भरून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दिवसातून दोन ते तीन वेळा या आयुर्वेदिक पाण्याने चूळ भरायचे आहे यामुळे दात दुखणे आणि त्याचबरोबर दातामध्ये असणारे कीड लवकरात लवकर दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.