नेहमी आपल्याजवळ ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील व्यक्तींवर कधीही वाईट संकट येणार नाही?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकांना असे वाटत असते की आपला घरातील सर्व लोक हे सुखी समाधानी आणि ऐश्वर्य जीवन जगावे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये होऊ नये. घरामध्ये शांतता टिकुन राहावे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी राहू नये. आणि जर काही आजार असेल तर तो पूर्ण निघून जावा. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नयेत.

 

घरात सकारात्मक शक्तीचा प्रवेश व्हावा. घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहावे. कोणाची वाईट व दृष्टी आपला कुटुंबावर पडू नये. सर्व संकटातून आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे रक्षण घ्यावे. कोणत्याही प्रकारचे करनी, दोष, बाधा आपल्या घरावर उत्पन्न होऊ नये. त्याचबरोबर कुणाचे दृष्टी देखील आपल्या घराला लागू नये. यासाठीच आज आपण एक उपाय पाहणार आहोत. की जो उपाय केल्यामुळे आपल्या या सर्व समस्या निघून जातील. हा उपाय कसा करावा? कधी करावा? याबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या घरात एखादी व्यक्ती घरांमध्ये येऊन गेली की घरामध्ये भांडणे चालू होतात. सतत वादविवाद होऊ लागतात. घरात वातावरण हे दूषित झाल्यासारखे होते. त्याचबरोबर लहान मुले सतत चिडचिड, किरकिर करू लागतात. आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगलाच विचाराने येते हे आपल्याला माहीत नसते. प्रत्येक व्यक्ती ही चांगलाच विचारची असते हे देखील आपल्याला माहिती नसते. म्हणूनच आपला कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपल्यावर कोणत्याही नजर दोस्त होऊ नये.

 

आपला लहान मुलांना कोणतीही नजर दोस्त होऊ नये. यासाठी आपल्याला एक वस्तू आपल्याजवळ ठेवायचे आहे ती म्हणजे बिब्बा. आपला कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहे तेवढ्या व्यक्तींनी आपला जवळ ही प्रत्येकी एक एक बिब्बा ठेवावा. यामुळे आपल्याला कोणताही प्रकारचा नजर दोष लागणार नाही. पती-पत्नीचे पटत नसते. त्यांच्यामध्ये सतत भांडवली होत असतात. अशा व्यक्तींनी त्यांनी ज्या ठिकाणी झोपतात त्या ऊश्याला हा एक बिब्बा ठेवायचा आहे.

 

जर घरामध्ये सतत भांडणे होत असतील. तर कुटुंबातील सर्वजण ज्या ठिकाणी जमा होतात म्हणजेच आपल्या घरातील हॉलमध्ये आपण सर्वजण बसत असतो. अशा ठिकाणी एक बिब्बा आपल्याला ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही व घरातील लोकांचे संबंध चांगले होतील. घरात वादविवाद होणार नाही.

 

दुसरी वस्तू म्हणजे पांढऱ्या रुईचे फुल. या फुलाने देखील आपल्या घराचे रक्षण होते. घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही. हे रूई चे फुल आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपला जवळ एकेक या पद्धतीने आपल्या जवळ ठेवावे. जर आपण कोणत्याही कामासाठी बाहेर चाललो असतो किंवा महत्त्वाचे काम करताना हे फुल आपल्या सोबत घेऊन जाणे खूप गरजेचे आहे.

 

यामुळे आपल्याला त्या कामांमध्ये यश नक्कीच येते. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी पुढील पदावर जाण्यासाठी म्हणजेच वरती त्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी व पुढे जाण्यासाठी आपल्याला या फुलांमध्ये मुळे संधी मिळते व आपल्यावर कोणी वाईट दृष्टी टाकली किंवा आपला पाय खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कोणताही प्रभाव आपल्यावर होत नाही. म्हणून हे आपण रुईचे फुल आपल्याजवळ ठेवावे.

 

तिसरी वस्तू म्हणजे काळा धागा फार पूर्वीपासून या धाग्याचा वापर आपल्याला नजर होऊ नये यासाठी याचा वापर करतात. लहान मुलांना तर नजर दोष होऊ नये म्हणून या धाग्याचा वापर करत असतो व ते पायामध्ये, हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधतात. आपल्याला जर नजर दोष होऊ नये असे वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी हा काळा धागा आणावा व मारुतीच्या मंदिरामध्ये जावं. त्याच्या चरणाशी हा धागा लावून पुरुषांनी तो उजव्या पायात बांधावा.

 

तर महिलांनी तो डाव्या पायात बांधावा. लहान मुलांनी देखील उजव्या पायात बांधावा. असे केल्याने आपल्याला कोणताही प्रकारचे नजर दोस्त होणार नाही. अशाप्रकारे यात काही तीन वस्तू आहेत की ज्यांपासून आपले रक्षण होते. कोणत्याही वाईट गोष्टीपासून आपले रक्षण हे करत असतात. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे वाईट दृष्टी पडत नाही. त्याच बरोबर नजर दोष ही आपल्याला लागत नाही. घरामध्ये देखील असलेली सर्व नकारात्मक शक्ती निघून जाते.

 

तुम्ही देखील नक्कीच या तीन वस्तू तुमच्याजवळ ठेवा. नक्कीच तुम्हाला कोणताही प्रकारचा नजर होणार नाही. घरामध्ये वादविवाद होणार नाहीत. घरातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील कुटुंबातील व्यक्तींचे संरक्षण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.