घरातील तिजोरीत ठेवा ‘या’ आठ वस्तू : घर धन, संपत्तीने भरून जाईल घरामध्ये येत राहील पैसाच पैसा? श्री स्वामी समर्थ …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण जे काही अर्थाजन करतो. कमाई करतो. त्या पण घरातील आपल्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरी सारख्या कपाटामध्ये किंवा अगदीच कुटुंब गरीब असेल तर डब्यामध्ये ठेवतो. मात्र हे जे काही आपण पैसे किंवा कमवलेली लक्ष्मी ठेवतो त्याची ठेवण्याची दिशा किंवा जागा ही योग्य प्रकारे असली पाहिजे.

 

इतकच नाही तर हे आपण कमवलेले पैसे किंवा धनधान्य ज्या चांगल्या ठिकाणी ठेवतो अशा ठिकाणी काही वस्तू असतात त्या ठेवल्यास आपणाला नक्कीच त्याचा मोठा लाभ मिळतो पैसे भरपूर येतात. आलेली पैसे टिकून राहतात. वायफळ खर्च होत नाहीत. आणि घरातील धनधान्य नेहमी कायमस्वरूपी बरकतीने टिकून राहते. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्याही त्या वस्तू…

 

यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कुबेर यंत्र. भगवान कुबेर यांना समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशी भगवान कुबेराची पूजा देखील केली जाते. याशिवाय भगवान कुबेरांचे अनेक महत्त्वाचे असे विशेष लाभ आहेत ते आपल्याला प्राप्त होत असतात यासाठी आपण आपल्या तिजोरीमध्ये भगवान कुबेरांची मूर्ती किंवा प्रतिमा ही ठेवली पाहिजे.

 

मित्रांनो यातील दुसरी वस्तू म्हणजे आरसा होय. आरसा हा प्रतिबिबिंत करणारे एक साधन आहे. वर्षापासून कोणतीही एक वस्तू प्रतिबंधित होऊन दोन होतात हे आपण जाणतोच. याची ही शक्ती लक्षात घेऊन आरसा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास तिजोरी मध्ये असणारी आपली धन दौलत ही याच शक्तीद्वारे वेगाने वाढू लागते. त्यामुळे आरसा देखील आपल्या तिजोरीमध्ये ठेवला पाहिजे.

 

तिसरी वस्तू म्हणजे चांदीचे नाणे होय. मित्रांनो तिजोरी मध्ये चांदीचे नाणे ज्याच्यावर माता लक्ष्मीचे प्रतिमा असावी असे नाणे ठेवल्यास देखील चांगला प्रभाव ठरतो. या नाण्यावरील माता लक्ष्मीची प्रतिमाही बसलेल्या स्वरूपात असावी ज्यामुळे आपल्याकडे येणारी लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती ही स्थिर राहते. आणि येणारा पैसा टिकून राहतो.

 

चौथी वस्तू म्हणजे तिजोरीत नेहमी लाल कापड किंवा सोनेरी वस्तू ठेवावी. कारण लाल रंग सोनेरी रंग हे रंग माता लक्ष्मीच्या आवडीचे असतात. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपणाला धन लाभ जास्तीत जास्त संधी चालून येतात आणि आम्हाला धन लाभ होऊ लागतात.

 

पाचवी वस्तू म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये थोडे तरी पैसे शिल्लक ठेवा. कारण पैशाला पैसा हा लागून येतो असे म्हटले जाते आणि ही तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच असे होताना दिसून येईल म्हणजेच काय तर तुम्ही थोडे पैसे आपल्या तिजोरी ठेवल्यास आणखीन पैसे यांना त्या कारणाने वाढत राहतील.

 

सहावी वस्तू म्हणजे कमळाचे फुल. होय मित्रांनो कमळाचे फुल यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपणाकडे येणाऱ्या संपत्तीचा पैशांचा चांगल्या पद्धतीने वाढतो यासाठी कमळाचे फुल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास नक्कीच आपल्या पैशांची आवक वाढते. मात्र एक लक्षात ठेवा की कमळाचे फूल हे वारंवार बदलत ठेवावे वाळलेली फुल तिजोरीत ठेवू नये.

 

सातवी वस्तू म्हणजे हळद होय. मित्रांनो हळद देखील एक शुभसंख्येचा मानले जाते यामुळे आपल्या घराकडे येणाऱ्या संपत्तीचा मार्ग मोकळा होतो माझा लक्ष्मी प्रसन्न होते आणि हळद हे शुभप्रसंगी वापरली जाते याच आधारे नेहमीच आपल्या घरामध्ये शिवकार्य घडत राहतात त्यामुळे हळदीचा गोळा आपल्या जेजुरी मध्ये मध्ये ठेवल्यास त्याचे शुभ संकेत आपणाला मिळतात.

 

मित्रांनो याप्रमाणे तुम्ही वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवला किंवा ज्या ठिकाणी आपली धन संपत्ती, रोख रक्कम ठेवता अशा ठिकाणी ठेवला तर तुम्हाला नक्कीच चांगले लाभ होतील.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे त्याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.