घरामधील हा एक पदार्थ मिक्स करून लावा, शरीरावरील नको असलेले केस मुळापासून नष्ट करा मोजून फक्त दहा मिनिटांत १००% गायब होतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण देखील सुंदर दिसले पाहिजे आपण देखील ऊठुन दिसलो पाहिजे आपला चेहरा इतरांपेक्षा उजळून दिसला पाहिजे यासाठी देखील आपण आणि प्रयत्न करत असतो आपल्या हाता पायाभर चेहरा वर्ष केस असतात त्याच्यामुळे खूप विद्युत दिसत असतो तर मित्रांनो यासाठी आपण आणि प्रकारचे उपाय करत असतो.

 

पार्लरमध्ये महागडे क्रीम्स वापरत असतो मित्रांनो असे न करता आपल्याला काही घरगुती उपायांचा वापर करून आपण आपल्या घरामध्येच अनावश्य केस देखील काढू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे होणार नाही व याचा तुम्हाला कोणताही त्रास देखील सहन करावा लागणार नाही तर मित्रांनो हाता पायाची केस काढण्यासाठी आज काल व्यकस चा वापर केला जातो. वॅक्समुळे देखील आपल्याला खुप त्रास सहन करावा लागत असतो. चला तर मित्रांनो मग आता आपण उपाय जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपल्याला दुसरे दुसरी सामान लागणार आहे ते म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग सोडा आपल्याला या ठिकाणी एक चमचा लागणार आहे.

 

आणि एक वाटी गरम पाणी लागणार आहे त्याच्यानंतर एक वाटी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा सोडा बेकिंग सोडा घालायचा आहे त्याच्यानंतर आवश्यक इतके गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचे आहेत गरम पाणी घातल्यावर त्याला बुडबुडे येतील बुडबुडे आल्यावर आपल्याला ते बोटाच्या किंवा चमच्याच्या साह्याने चांगले हलवून घ्यायचे आहे.

 

एकजीव करून ते मिश्रण घ्यायचे आहे एकजीव झाल्यावर ते मिश्रण गार व्हायला थोडा वेळ ठेवायचे आहेत त्यानंतर दुसरे मिश्रण चला तर मग जाणून घेऊया एका वाटीमध्ये एक चमचा हळद घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा व्यासलिन घालायचा आहे ते मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यासलीन तर आपल्या घरात थंडीच्या दिवसांमध्ये उपलब्ध असते.

 

त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कच्चे दूध घालायचे आहे ते मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ते मिश्रण झोपण्याच्या अगोदर दहा मिनिटे लावायचे आहे त्याच्या आधी आपल्याला स्वच्छ हात धुऊन घ्यायचे आपल्याला हात धुवून झाल्यावर ते सोड्याचे मिश्रण कापसाच्या साह्याने आपल्या हातावर जिथे अनावश्य केस आहे.

 

तिथे ते मिश्रण चांगले लावून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्या टिशू पेपर किंवा कॉटनचे कापड घेऊन ज्या ठिकाणी मिश्रण लावलेले आहे त्या ठिकाणी बांधून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचा आहे आपल्याला हात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे मग पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर परत ते दुसरे मिश्रण कापसाच्या साह्याने ते हळदीचे मिश्रण लावून घ्यायचे आहे.

 

ते मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे वाळूपर्यंत ठेवायचे वाळून झाल्यावर ते मिश्रण बोटाच्या साह्याने उलट्या साईडने घासून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपले केस कमजोर होतात व अनावश्यक जे केस आहेत ते निघून जातात हे मिश्रण जर आपल्याला तोंडावर लावायचे असेल तर ही चालेल ह्या मिश्रणाचे कोणते साईड इफेक्ट होणार नाहीत.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.