मित्रांनो प्रत्येकाला आपण सुंदर दिसायला पाहिजे असं वाटत असतं सुंदर दिसण्यासाठी त्या अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतात क्रीम वापरत असतात किंवा पार्लरमध्ये हजारो रुपये देखील खर्च करत असतात किंवा घरांमध्ये वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट देखील करत असतात त्याच्यातून प्रत्येकाला चांगला इफेक्ट मिळेल असे काही नाही काही ना त्याचे तोटे देखील होऊ शकतात.
कारण प्रत्येकाचा चेहरा हा सेम नसतो त्याच्यामुळे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यानुसार वेगवेगळे क्रीम असतात किंवा त्यांच्या त्वचेनुसार वेगवेगळे उपचार देखील केले जातात तर मित्रांनो तुम्हाला देखील चेहऱ्यावरती डाग सुरकुत्या असतील तर ते दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करायचा आहे तर कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो आपण घरामध्ये किंवा पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करत असतो तरी देखील आपल्याला काही फरक जाणवत नाहीत जाणवतो पण तो तेवढा पुरतात त्याच्यानंतर आणि आपला चेहरा आहे तसा दिसत असतो
आपला चेहरा खराब दिसला तर आपण बाहेर जाणे टाळतो असे वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घरामध्ये जे साहित्य आहे तेच लागणार आहे. यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावा लागणार नाही व तुमचा वेळही वाचणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा बटाटा लागणार आहे तो म्हणजे एक लहान बटाटा त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ बटाटा धुऊन घ्यायचा आहे व घरामध्ये आपल्या जे कीसायचं किसणी असते त्या किसणीने तुम्हाला किसून घ्यायचा आहे जर तुम्हाला बटाट्यावरचे साल काढायचे असेल तर तुम्ही काढू देखील शकता पण शक्यतो करून ते धुतल्यानंतर स्वच्छ होऊन जातो त्यामुळे साल काढायची गरज लागणार नाही आणि बटाट्याचे कीस एकदम बारीक करून घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला एक चहा गाळायची गाळणी घ्यायची आहे व एक वाटी घ्यायची आहे जी आपण किसलेलं बटाटे आहे ते त्या गाळणीमध्ये घालायचे आहे व त्याचा रस आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जो बटाट्याचा रस आहे तो लाल कलरचा दिसनार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे तो मधून चिरून घ्यायचा आहे व आपण जे वाटीमध्ये बटाट्याचा रस काढून घेतला आहे
त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबूचे टाकायचा आहे जास्त लिंबू तुम्हाला वापरायचा नाही याचे तुम्हाला चांगले मिश्रण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉटनचा कापड किंवा कॉटन बॉल घ्यायचा आहे व जिथे तुम्हाला डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्या ठिकाणी लावायचा आहे.
लावून झाल्यानंतर तुम्हाला तसेच अर्धा तास तुमच्या चेहऱ्यावरती ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गार पाण्याने तोंड धुवून घ्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला एक महिना करायचा आहे एक महिन्यांमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही किंवा याचा तुम्हाला कोणताही त्रास देखील होणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.