7 लवंग अशा जाळा समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागेल….!!

Uncategorized

मित्रांनो, समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी सात लवंगांचा हा छोटासा प्रयोग आपण नक्की करा. मला आशा आहे तुम्ही या प्रयोगाचा गैरवापर कदापिही करणार नाही. महत्त्वाची गोष्ट हा प्रयोग किंवा हे तंत्र बंधनात आहे गुरु आदेशाशिवाय याचा चुकीचा वापर कोणीही करू शकत नाही. जर तुम्ही चुकीच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे वश करण्यासाठी हा प्रयोग करणार असाल तर हा प्रयोग अपयशी ठरतो.

 

समोरच्या व्यक्तीला वश करण्याची आवश्यकता कधी पडते जर तुमची मुले वाईट संगतीत पडलेली आहेत, व्यसनी झालेली आहेत, तर त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या वाईट संगतीपासून दूर आणण्यासाठी हा प्रयोग पालक म्हणजेच त्याचे आई वडील करू शकतात. जर तुमचा पती किंवा तुमची पत्नी किंवा तुमचा प्रेमी प्रेमीका तुम्हाला सोडून इतर व्यक्तींकडे आकर्षित होत असतील तर आपला संसार टिकवण्यासाठी किंवा आपलं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.

 

तुमचा एखादा नातेवाईक मग तुमची सासू असेल, सासरे असतील किंवा अगदी तुमचं कोणतंही नातं जर ती व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली असेल किंवा इतरांच्या सांगण्यावरून ती तुमच्या विरुद्ध काही ना काही तरी चुकीचं वागते आणि म्हणून तुम्हाला त्रास होतो. शारीरिक, मानसिक त्रास होतो तर अशावेळी हा उपाय आपण आवर्जून करावा. उपाय अत्यंत साधा सोपा आहे. यासाठी आपल्याला सात साबूत लवंगा घ्यायच्या आहेत. साबूत म्हणजेच्या कुठेही तुटलेल्या तुटलेल्या नाहीत आणि त्यांना समोर फुल आहे अशा सात लवंगा, थोडासा मध घ्यायचा आहे आणि कापराच्या काही वड्या.

 

जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम राहील. हा भीमसैनिक कापूर तुम्हाला कोणत्याही स्टोअर मध्ये दुकानांमध्ये सहज मिळून जातो. थोडासा महाग असतो तो नसेल तर अगदी साधा कापूर सुद्धा तुम्ही वापरू शकता. उपाय करताना ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीला याबद्दल कळता कामा नये. हे मात्र या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यासाठी आपण थोडासा मध आपल्या डाव्या हातावर टाकायचाय. डाव्या तळ हातावर घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तीला वश करायचंय, स्वतःकडे आकर्षित करायचे, ज्या व्यक्तीची बुद्धी पलटवायची आहे त्या व्यक्तीचं नाव घेत सात वेळा हा मग आपण चाखायचा आहे.

 

थोडक्यात उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटाने हा मध आपल्या जिभेला म्हणजे जिभेला स्पर्श करायचा आहे. चाटवायचा आहे. सात वेळा त्या व्यक्तीचे नाव सात वेळा पण घेणार आहोत. यानंतर आपण आपल्यासमोर एखाद्या मातीच्या पात्रामध्ये जर मातीचे पात्र नसेल तर अगदी साधी जी वाटी असते ती वाटी सुद्धा तुम्ही वापरू शकता. स्टीलची वगैरे वापरू शकता त्यामध्ये थोडासा जास्त कापूर आपण जाळायचा आहे. कापराच्या काही वड्या घ्या आणि त्या जाळा आणि एक एक लवंग घेत एक लवंग घ्या आणि तिचं जे फुल आहे तो समोरचा फुगलेला भाग आहे हे फुल त्या मधामध्ये बुडवत एक लवंग घ्यायची आहे.

 

त्या व्यक्तीचं नाव घेत आपण ही लवंग पेटत्या कापरामध्ये टाकायचे आहे. स्वाहा करायचे आहे. सात वेळा अशा प्रकारे सात लवंगा पण घेणार आहोत. संपूर्ण लवंगा जळल्यानंतर या लवंगाची जी राख शिल्लक राहील आहे. आपण त्या व्यक्तीच्या शरीरावर फेकायचे आहे. जर शरीरावर टाकणं शक्य नसेल तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी शयन करते म्हणजे झोपते त्या झोपण्याच्या जागीही राग आपण टाका. अगदी थोडीशी राख त्या ठिकाणी टाकावे. व्यक्तीच्या बेड जवळ टाकू शकता, त्या व्यक्तीच्या घरात राहते त्या घरामध्ये टाकू शकता, ज्या ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वावर असतो जर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर असेल तर त्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवा. त्या फोटोकडे त्राटक करा म्हणजे एक तक पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा-वीस मिनिटे पाहत रहा आणि त्यानंतर त्या फोटोवर आपण ही राख टाका.

 

हा गुरु आदेश आहे की जी व्यक्ती अशा प्रकारे हा उपाय करते जर खरोखर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे तिची प्रबळ इच्छाशक्ती आहे की या व्यक्तीने माझ्यासोबत चांगलं वागावं माझ्या मनाप्रमाणे वागावं आणि जर त्या व्यक्तीचा हेतू चांगला असेल तर 100% गुरुकृपेने नक्कीच शक्य होतो.

 

अशाप्रकारे हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.