68 वर्षे स्वामींच्या सेवेत : डोळ्यासमोर दोन मुलं गेली, कुटुंब संपलं : तरी पण या आजीच्या स्वामी शक्तीला सलाम असा थक्क करणारा स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर स्वामी आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाहीत आणि आलेच आपल्यावर संकट तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आपल्याला दाखवत असतात. स्वामी नेहमी म्हणत असतात. भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किती मोठ्या प्रकारात तुला अडचण येऊ दे मी तुझ्यासोबत आहे. स्वामींचे हे वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जाते. मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक अनुभव वाचले आहेत अनेक अनुभव ऐकणे देखील आहेत पण आजचा जो अनुभव आहे तो अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येणार आहे .

 

मित्रांनो आजचा जो अनुभव आपण पाहणार आहोत तो शेंदुर्डे इथला आहे. आजचा जो अनुभव आहे तो एका आजीचा आहे. त्यांचं नाव आहे ते म्हणजे वसुधारा पालन, या आजींना जो अनुभव आलेला आहे तो प्रत्येकाला थक्क करून सोडणारा असा आहे प्रत्येकांच्या डोळ्यांमधून पाणी येतील असा हा अनुभव आहे. प्रत्येकाच्या मनाला लागणारा व प्रत्येकाच्या काळजाला भेटणारा असा हा स्वामींचा अनुभव आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो हा जो अनुभव असणार आहोत तो त्या आजींच्या नातवाच्या शब्दांमध्ये आपण वाचणार आहोत.

 

नमस्कार माझं नाव कल्याणी माझ्या आजीला जो अनुभव आलेला आहे तो मी माझ्या शब्दांमध्ये सांगणार आहे हा अनुभव माझ्या आजी चा आहे . तिने खूप काही भोगले सहन केले, खूप काही शिकायला देखील मिळाला आहे आणि तेच मी आज सर्वांना सांगणार आहे आम्ही शिंदी येथे राहतो मी गेली एकवीस वर्ष स्वामी सेवेमध्ये आहे कारण माझ्या आजीलाच या सेवेमध्ये येऊन 68 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि माझ्या जन्मापासूनच माझ्यावर स्वामींचे वारसा लाभलेला आहे मी खूप लहान होते तेव्हापासूनच मी स्वामींची सेवा करत आहे.

 

लहान असल्यामुळे कानावर नेहमी श्री स्वामी समर्थ हे शब्द पडत गेले स्वामींचे भजन स्वामींचे कीर्तन मी नेहमीच स्वामी केंद्रामध्ये ऐकत असायचे कारण प्रत्येक कार्य हे स्वामींच्या परमिशनने सोबत असते अगदी कुठलाही संकल्प असू दे स्वामींचे परमिशन घेतल्याशिवाय होतच नाही प्रत्येक कार्यक्रमाला मी आजी सोबत नेहमी मठामध्ये जात असायचे माझी आई गव्हर्मेंट जॉबला होते आणि बाबा रेल्वे मध्ये कामाला होते.

 

त्यामुळे त्यांना आमच्यासाठी कधीच वेळ मिळत नसायचा तर ते स्वामी सेवेसाठी काय वेळ काढतील घरात मी आजी आणि आजोबा असे आम्ही तिघे स्वामींची सेवा करत असायचं असेच सुखाचे भरपूर वर्ष आमच्या आयुष्यातून निघून गेले आणि बघता बघता माझ्या आजीला 75 वर्षे पूर्ण झाले आणि तिचे स्वामी सेवेला 68 वर्ष पूर्ण झाली होती खरं तर आजीच्या वेळेस स्वामी सेवेत जास्त कुणी असे नव्हते.

 

जेव्हा आजी स्वामी सेवेत आली तेव्हा कुणाला स्वामी सेवा माहितही नव्हती पण आजीने स्वामी सेवा करायला सुरू केली आणि आमचा आजूबाजूचा परिसर आमचे बघून स्वामी सेवा करू लागले आजी खूप वर्षांपूर्वी अक्कलकोट येथे गेली होती आणि तिथे तिने स्वामींच्या वटवृक्षाजवळ बरेच जे तिला आलेले अनुभव मला सांगितले होते एकदा तर त्या वटवृक्षाजवळ नमस्कार करत असताना साक्षात तिला स्वामी दिसले होते आणि तिच्या हातामध्ये एक फुल पडलं होतं.

 

जे आजही आमच्या देव्हाऱ्यामध्ये पूजत असतो आणि गेली इतकी वर्ष झाली ते फुल आजही तसेच आहे त्यामुळे त्या प्रचितीनंतर आजी कट्टर स्वामी भक्त झाले आणि स्वामी सेवा करू लागली आमचे सर्व काही चांगले दिवस सुरू होते आणि ते सर्व स्वामींच्या आशीर्वादाने चालू होते पण मागचे काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदीच काही वर्षांपूर्वी आमच्या आजोबा गेली त्यांच्याच जवळपास दोन महिन्यात माझे बाबाही वारले बाबा हे आधीपासूनच नेहमी आजारी असायचे पण इतक्या लवकर सोडून जातील खरंच असं आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं .

 

बाबांचे असे झाले तोपर्यंत सहा महिन्यांनी माझी आई मला सोडून गेली बाबांचे जाणाने तिने स्वतःला खूप त्रास करून घेतला . आणि त्याच्यामुळे तिला मेजर अटॅक आला आणि त्यात आई गेली. त्याच्यानंतर न देखील माझी आजी स्वामी सेवा करू लागले गल्लीतल्या सर्व बायका आजीला आमच्या नावे ठेवू लागली की घरात सर्व असं झाला आहे तरी देखील अजून तुझ्या स्वामींवर श्रद्धा आहे का तितकाच विश्वास आहे का असे सर्वजण बोलू लागले तरी देखील माझी आजी म्हटली की आजपर्यंत मी माझ्या मुलांसाठी स्वामी सेवा केली आहे.

 

 

इथून पुढे माझ्या नातवंडासाठी करेल पण एवढे सगळे होऊन देखील आजीचा थोडा देखील स्वामींवरचा विश्वास घातला नव्हता आहे तसे आणि स्वामी सेवा करू लागले स्वामींवर श्रद्धा ठेवू लागले माझा तेव्हापासून मात्र स्वामींचा विश्वास उडूनच केलेला होता स्वामींचे नाव जरी काढला तरी देखील मला चिडचिड व्हायची स्वामींचे प्रती मला नफरत तयार झाली आहे त्याच्यानंतर न थोड्या दिवसांनी आमच्या घरासमोर एक भिक्षा मागणारी आलेले होते आमच्या घरामध्ये ते जेवण मागत होते. आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये रोज आम्ही फक्त जीवन थोडंच अन्न शिल्लक राहिलेले असते .

 

पण त्या आल्यानंतर न त्यांना पुरेल इतकं ते पोटभर जेवतील इतके अन्न आमच्या घरामध्ये शिल्लक होते ते आल्यानंतर जेवले थोड्या वेळानंतर माझ्याशी बोलू लागले की तुझी आई बाबा हे स्वामींच्या चरणा जवळ आहे स्वामींचे नाव काढल्यानंतर पुन्हा मला राग आला मी त्यांना सांगितले की स्वामींचे नाव माझ्याजवळ नका काढू कारण असते तर माझ्यासोबत आज ही वेळ आली नसती देखील तर त्या म्हंटल्या तुझ्या आई-बाबांच्या विधीवर लेखी मध्ये तसे लिहिलेलं होतं.

 

की लग्नाच्या दोन वर्षानंतर ते दोघे देखील मृत पावतील म्हणजेच की दोघे देखील मरून जातील असं त्यांच्या भविष्यामध्येच लिहिलेलं होतं तर मग मी त्यांना विचारू लागली की असं कसं काय हे सर्व तुम्हाला कसं माहिती असं मी त्यांना विचारत असे म्हटले की मला सर्वांची हवी तेवढी माहिती माझ्याजवळ आणि त्याच्यानंतर सोडून ते निघून गेले माझे लक्ष नसताना ते बाहेर पडले.

 

आणि मी त्यांना भरपूर वेळ शोधून दे देखील पण त्या मला कुठे दिसला नाहीत त्याच्यानंतर मी आमच्या गल्लीत या सर्वांना विचारले पण कोणी नाही म्हणून आमच्या ज्या फ्लॅटमध्ये राहतात आजूबाजूला जे आहेत त्यांचे दरवाजे कायम उघडीच असतात मी त्यांना देखील विचारलं की या मावशी आलेल्या का तुम्हाला दिसलेल्या का असे म्हणतात कुठेच दिसल्या नाहीत त्याच्यानंतर न मी म्हटले की राहू दे यांची चप्पल राहिलेली आहे.

 

त्या थोड्या दिवसांनी का असे नाही चार दिवस निघून गेले व पाचव्या दिवशी माझी आई बाबा माझ्या स्वप्नांमध्य आले होते .आजपर्यंत माझ्या स्वप्नात कधीही आले नव्हते मात्र त्या दिवशी आले होते ते म्हणत होती किती भिऊ नको आम्ही व्यवस्थित आहोत आम्ही स्वामींची सेवा करत आहोत

 

स्वामींच्या जवळ आहोत असे ते सांगत होते आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाच्या बाबतीत देखील असेच झाले एवढी गरीब बाई आहे पण चपला इतक्या सुंदर की मोठे लोक जी चपला वापरतात तशीच शेवटी चप्पल दिसत होती त्याच्यानंतर न मला वाटलेच की स्वामीच येऊन गेले स्वामी प्रत्यक्षात मला दर्शन देऊन गेले त्याच्यानंतर सेवा करू लागली.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.