मित्रांनो बहुतेक वेळा आपल्या अंगाला खाज सुटते परंतु अंगाला खाज सुटणारी खाज याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करत असतो परंतु हीच दुर्लक्षता आपल्याला भविष्यात भारी पडते आणि अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.याच खाजेच्या समस्येवर आपण आजच्या लेखामध्ये उपचार करणारा आहोत. भयंकर गंभीर मधील गंभीर जर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो मुळापासून नष्ट करणारा असा आहे आणि हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला त्वचा विकारापासून मुक्तता मिळणार आहे. त्वचा विकार निर्माण होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळे असतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो बहुतेक वेळा आपल्या शरीराला घाम आलेला असतो आणि आपण घाम आलेल्या अवयवाची नीट स्वच्छता न केल्यामुळे सुद्धा त्वचा विकार निर्माण होतात आणि त्वचा विकार हे खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यासारखे असतात आणि म्हणूनच आपल्याला जर या वेगवेगळ्या त्वचा विकारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर आपल्या शरीराची स्वच्छता करणे, अगदी गरजेचे आहे आणि जर आपण आपल्या शरीराची विशिष्ट काळजी घेतली तर कोणताही प्रकारचा त्वचा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण त्वचा विकाराच्या संदर्भातील एक महत्त्वाचा उपचार जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा उपाय केल्याने कोणताही त्वचाविकार लवकरच नष्ट होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना तीन प्रमुख पदार्थांचा वापर करायचा आहे त्यामधील सर्वात पहिली म्हणजे तुरटी त्यानंतर दुसरी हळद आणि तिसरी म्हणजे नारळाचं तेल मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या किराणाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्येही या तीन पदार्थांचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे.
मित्रांनो तुरटीचे दोन प्रकार आहेत एक आहे खाण्याची तुरटी जी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो आणि दुसरी म्हणजे दाढी केल्यानंतर लावतात ती. मित्रांनो तर आपण हि घरगुती तुरटी आपण आपल्या आजच्या उपायांमध्ये वापरणार आहोत. तर अशी तुरटीची आपण पावडर आपण बनवून घ्याची आहे साधारण एक चमचा आपण पावडर घ्याची आहे आणि ह्यानंतर दुसरा पदार्थ आपण आजच्या घरातील आजच्या उपायासाठी वापरणार आहोत ते म्हणजे हळद. हळद हि अँटीबॅक्टरीयल आहे, त्वचारोगामध्ये तर हि उपयुक्त आहेच त्याचबरोबर आपण तिचा वापर सौंदर्यासाठी देखील करतो. तर अशी हळद आपण छोटा अर्धा चमचा आपण घ्याची आहे.
आणि मित्रांनो हळद व तुरटी आपण आतार्यंत घेतले हे दोन्ही देखील पदार्थ हे अँटीबॅक्टरीयल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकराची खाज असेल किंवा कोणताही त्वचारोग असेल त्यासाठी हे उपयुक्त आहे आणि मित्रांनो तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे खोबऱ्याचे तेल, खोबऱ्याचे तेल हे अँटीहीलिंग म्हणून वापरले जाते. मित्रांनो हे तेल आपण साधारण १ ते २ चमचे घ्या आपले जे घेतलेले मिश्रण आहे त्यात हे टाकून आपण सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केलेलं मिश्रण हे आताआपल्या त्वचारोग ज्या ठिकणी आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे. सुरवातीला हे लावलेलं मिश्रण थंड पडेल तसे थंड पडले म्हणजे ते असर करायला लागले आहे. सलग सात दिवस आपण असे मिश्रण लावायचे आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण नियमितपणे सात दिवसांपर्यंत आपल्या घरामध्ये केला तर यामुळे कसलाही त्वचारोग दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेवर चमक ही येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जर उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे आपली कसल्याही प्रकराची खाज किंवा कोणताही त्वचारोग असेल तो निघून जाणार आहे. हा उपाय करून पहा तुम्हाला नाक्कीच फरक जाणवेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.