मित्रांनो सिताफळ च्या पानांना काही ठिकाणी विषारी मानलं जातं आयुर्वेदामध्ये आपण सिताफळाचा वापर करतो सीताफळ हे प्रचंड गोड लागणार फळ आहे आणि आवडीने आपण खात असतो या वनस्पतीची जी पान आहेत ती शरीरामधील शुगर कमी करण्यासाठी वापरली शुगर कमी करण्यासाठी सीताफळाच्या पानाचा वापर त्यांनी केला आणि तेव्हापासून त्यांना पचनसंस्थेचे अनेक आजार दूर झालेले आहेत तुम्हाला या वनस्पतीची जी पान असतात त्याचा वापर करता येतो का त्याच बरोबर या वनस्पतीचे फळ तिला मी विषारी का म्हटलेलं आहे या विषयाची सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे.
सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की या वनस्पतीची जी पान असतात ती विषारी असतात आता या वनस्पतीच्या जवळून कुठलाही जरी प्राणी गेला अगदी बकरी किंवा शेळी जरी गेली तरी याच्या पानाला साधा वास सुद्धा घेत नाही त्या पाना सुद्धा खात नाही सर्वात महत्वाचं पहिलं लक्षण काय जाणवतो तुम्हाला की हे पान तुम्ही खाल्ल्याबरोबर तुम्हाला डिसेंटर लागते म्हणजे संडासला पातळ संडास होते आणि आता कुठल्याही आजारामध्ये जर तुम्हाला पाठवलं संडास झालेली असेल किंवा डिसेंटरी झालेली असेल तर तुमची सुगर लेवल जी आहे ती नॉर्मली कमी होते म्हणजे तुम्ही हे पानं नाही खाल्ले आणि जरी तुम्हाला नॉर्मल जरी सेंटर लागलेली असेल आणि त्यानंतर तुम्ही जाऊन चेक केलं तरी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये सुगरही कमी झालेले असेल.
म्हणजे डीसी लागल्यामुळे शरीरातली कमी पानामुळे नाही तर तुम्हाला जे डिसेंटरी लागलेली आहे त्याच्यामुळे तुमची सुगर कमी होते आणि हे क्षणिक आहे तात्पुरतं तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवतो म्हणजे संडास जोपर्यंत तुम्हाला लागेल तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये शुगर कमी लागतील परंतु परत तुम्हाला शुगर वर परमनंट सोल्युशन मिळत नाही आणि या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या शरीरामध्ये जे पोटामध्ये दोन प्रकारचे या वनस्पतीने दोन्ही बॅक्टेरिया मारतात आणि त्यामुळे आपल्या पचनसंस्थेचे विपरीत परिणाम होतात.
मग तुम्हाला होऊ शकतो असे समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर या वनस्पतीची जी पान आपल्याला मेढे गावामध्ये आजही जर डोक्यामध्ये तुमच्या ओवा झालेल्या असतील किंवा केसाला चाही लागलेली असेल तर या केसाची चाही घालवण्यासाठी किंवा केसामधल्या उवा मारण्यासाठी एवढंच नाही तर घरामध्ये जर ढेकूण तुम्हाला माहीत असेल तर ढेकूण झालेला असेल तर त्यासाठी या सिद्धांचा रस हा डोक्यामध्ये घालतात केसाची चाई निघून जाते शिवाय घरामध्ये जर ढेकूण झालेले असतील तर याचा पानाचा जो रस आहे तो फवारला जातो .
आणि त्यामुळे त्या ठिकाणचे डेपो सुद्धा मरतात ते नाशिक असतात म्हणजे ते विषारी असतात आणि म्हणून या पाण्याचा आपल्याला वापर करायचा नसतो ला गोड लागतात चविष्ट लागतात म्हणजे इंडेक्स आहे आणि जेव्हा ग्लासमिक इंडेक्स हा 70 च्या वर असतो तेव्हा आपल्याला चालत नाही कारण शरीरामध्ये शुगर तुमच्याही 100% वाढते म्हणून ज्यांना सुपर अजिबात खाऊ नये त्याच बरोबर हे जे फळ आहे ते प्रचंड थंड फळ आहे त्यामुळे त्यांना वाद रोग आहे आणि कफ सतत होतो अशा व्यक्तींना सुद्धा ही फळ खायचे नसतात किंवा कमी प्रमाणामध्ये खायचे असतात उन्हामध्ये खायचे असतात जेवण झाल्यानंतर खायचे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीताफळ खाल्ल्यानंतर पाणी अजिबात प्यायचं नसत.
नॉर्मल व्यक्तींना सुद्धा सीताफळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं नसतं तर असं केलं तर तुम्हाला 100% सर्दी होती हे थंड फळे अत्यंत महत्त्वाची जरी ही वनस्पती असली आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाची जरी असले तरी याचा प्रत्येक पार्ट चा वापर कसा करावा याला दत्तात्रय जीवनविणे मारतात या पानाने सीताफळाच्या पानाने म्हणजे ही पानं विषारी असतात आणि म्हणून आपल्याला सीताफळाचे पान आणि चुना जर आपण एकत्र करून जाऊन दातामध्ये धरला आणि ती लाल चुकून दिली तर तुमच्या दातामधली कीड निघून जाते म्हणून मी या वनस्पतीला सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं जरी याची फळ तुम्हाला गोड लागत असतील तर याच्या पानाचा वापर करताना जरा संभाळून करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.