फक्त एक नारळ असा वापरा आणि कसलाही मुळव्याध फक्त मोजून ३ दिवसात बुडापासून संपवा..!! डॉ; स्वागत तोडकर

आरोग्य टिप्स

पोट साफ न होणे किंवा शौचास व वेळेवर न जाणे जर तुम्ही तुमची रुटींग आहे किंवा दिनचर्या आहे व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला मूळव्याध होण्याचे प्रमाण हे खूप कमी असते म्हणून रोज सकाळी लवकरात लवकर जितक्या लवकर उठता येईल तितक्या लवकर साधारणतः जुन्या काही म्हटलं जातं की लवकर झोपावे आणि लवकर उठावे लागते समजा होत नाही.

 

बऱ्याच लोकांना चांगले परिणाम जाणवले आहेत त्याचप्रमाणे सेंधव मीठ आणि पेरू याचा देखील उपाय तुम्ही करू शकता त्यामध्ये लोकांनी सांगितलं की आम्हाला पेरू सहजासहजी मिळत नाही मात्र आज मी जो उपाय सांगणार आहे त्यात उपलब्ध असणाऱ्या दोन गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळतील खोबरे नाही तर नारळ म्हणजे पूर्ण नारळ आणि दुसरी गोष्ट लागते ते म्हणजे ताट हा उपाय मोठ्या व्यक्तीने करायचा आहे.

 

आपल्याला नारळ भाजून घ्यायचा आहे आणि त्याची चांगली राख होईल इथपर्यंत आपल्याला ते भाजायचा आहे आणि ही राख चांगली बारीक जाळून घेतल्यानंतर ही बारीक करावी वस्त्रगाळ करून घेतली तर उत्तम आणि बघा एक ग्लास ताकामध्ये किंवा एक वाटी ताकामध्ये एक अर्धा चमचा फक्त अर्धा चमचा तुम्हाला टाकायचे आणि एक जीव होईपर्यंत पूर्ण मिक्स करायचे मिक्स झाल्याच्या नंतर तुम्हाला ते प्यायचं आहे आणि महत्वाची गोष्ट की याचं प्रमाण जास्त ठेवू नका .

 

फक्त अर्धा चमचा ठेवायचा आहे ही राख पूर्णपणे याचीच होती तुम्हाला कुठलाही घटक मिस करायचा नाहीये तुम्ही सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही दुपारी पण घेऊ शकतात आणि संध्याकाळी सहाच्या अगोदर घ्यायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तीन वेळा करू शकतात किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही रोज सकाळी एक वेळ जरी केला तरी तुम्हाला याचा परिणाम झाल्यानंतर तीन दिवसांमध्ये दिसायला लागेल आणि तीन दिवसांमध्ये हा इतका जलद परिणाम आहे तेवढे उपायांमध्ये हा सर्वात लवकर परिणाम देणारा उपाय असून या उपायाचा वापर करून हजारो लोक बरे झालेले आहेत.

 

मित्रांनो बघा हा तीन वेळा तुम्ही दिवसभरात तुम्हाला याचा परिणाम एक ते दोन दिवसात दिसायला लागेल आणि उपाय साधारणतः तुम्हाला पाच ते सहा दिवस करायचा आहे तुम्हाला परिणाम चांगला दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.