लहान बाळाच्या छातीतील चिकट कफ बाहेर फेका ; या घरगुती उपायाने छाती काही मिनिटांत झटपट मोकळी होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आता थंडीचा काळ सुरु झाला आहे. या काळात लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर पडते आणि त्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून थंडीच्या दिवसांत लहान बाळांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खासकरून एकदम लहान बाळ किंवा त्यासोबत पाच ते सहा महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घ्यावी. जर थंडीच्या दिवसांत लहान बाळाला सर्दी, खोकला वा ताप येऊ लागला तर अशावेळी घरगुती उपाय कामी येतात आणि लहान बाळांना आपण औषधे, गोळ्या जास्त देऊ शकत नाहीत त्यामुळे घरगुती व आयुर्वेदिक उपाय त्यांच्यासाठी सुरक्षित ठरतात.

तर मित्रांनो आज आपण या आजारांवर लहान बाळांवर तुम्ही काय काय उपचार करू शकता ते जाणून घेऊया. अनेक पालक अशावेळी सतत मुलाला डॉक्टरकडे घेऊन जातात, पण मित्रांनो डॉक्टरांनी लिहून दिलेली महागडे औषधे आणि गोळ्या यांचा अनेकदा परिणाम होत नाही तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू शकतो.

मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये केला त्यामुळे आपल्या घरामध्ये जे लहान बाळ आहे त्याच्या छातीमध्ये झालेला कप दूर होईलच आणि त्याचबरोबर त्याच्या सर्दी, खोकला, ताप यांचा काही समस्या दूर होतील तर मित्रांनो कोणताही हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माने माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना ज्यावेळी सर्दी होते त्यावेळी आणि त्याचबरोबर ज्यावेळी त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला आहे असे आपल्याला दिसून येईल किंवा छातीतून आवाज येईल. त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये नक्की करू शकतो.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एका वाटीमध्ये एक ते दोन चमचा मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध मित्रांनो या दोनच पदार्थांचा वापर करून आजचा उपाय आपल्याला करायचा आहे.

तर हे दोन्हीही पदार्थ आपल्याला एक ते दोन चमचे लागणार आहेत तर सर्वात आधी आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या खलबत्त्याच्या मदतीने जी मोहरी आहे ती एक चमचा मोहरी चेचून बारीक करून घ्यायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने मोहरी बारीक करून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये ही मोहरीची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे.

त्यानंतर या दोन पदार्थ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ही व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर यामधून जो वास बाहेर येईल तो आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना म्हणजेच ज्या मुलांना सर्दी, खोकला, छातीतील कफ झालेला आहे त्या मुलांना द्यायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन पदार्थ वापरून तुम्ही याची पेस्ट तयार करा आणि त्यानंतर त्याचा वास आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना दिवसातून तीन ते चार वेळा आपल्याला द्यायचा आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय तीन ते चार दिवसांपर्यंत नियमितपणे करायचा आहे.

या उपायामुळे घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांची जी छाती भरलेली आहे ती रिकामी होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्दी खोकला यांसारख्याही समस्या लवकरात लवकर दूर होतील तर मित्रांनो असा हा सोपा आणि घरगुती उपाय आपण आपल्या घरामध्ये कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर करू शकतो तर मित्रांनो हा एक प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.