डाळिंब खाण्याचे हे चमत्कारिक फायदे ९९ % लोकांना माहित नसलेली माहिती? एकदा बघायला अजिबात विसरू नका..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सर्वच फळे आपला शरीरासाठी फायदेमंद असतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा आणि जास्त फायदा देणार फळ आहे ते म्हणजे डाळिंब डाळिंब हे आपल्या शरीरातील रक्त वाढवण्याचे देखील काम करत असताना आपल्या शरीरावर खूप असे फायदे देखील दिसून येण्यासारखे आहेत तर मित्रांनो आज आपण डाळिंब बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

डाळिंब कधी खावे आणि कधी खाऊ नये, आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर डाळिंब अजिबात खाऊ नये, हेही सांगणार आहोत. मित्रांनो डाळिंब वर आपल्याला हे सहजपणे कुठेही मिळून जाऊ शकतात डाळिंबाचा हा व्यवसाय देखील वर्षभर चालणारा असतो त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर डाळिंब हे सर्व ठिकाणी मिळून जाते . डाळिंब तुम्हाला वर्षभर सहज उपलब्ध होते. जर तुम्ही दररोज एक डाळिंब खायला सुरुवात केली, तर शरीरात आश्चर्यकारक बदल दिसू लागतील. डाळिंब खाल्ला तरीदेखील ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेमंद असणार आहेत आणि त्याचे आपल्याला अनेक फायदे आपल्या शरीरामध्ये झालेले दिसून देखील येणार आहेत यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला फायदा पोहोचवतात.

 

पोटापासून स्नायूपर्यंत, हृदयापासून मेंदूपर्यंत डाळिंबाचे फायदे दिसून येतात. डाळिंब खाण्याचा योग्य वेळ कोणती आहे हे आता आपण जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी डाळिंब खाल्ल्यास पचनसंस्था चांगली राहते आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतो. मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे रात्री डाळिंब वर झोपण्यापूर्वी खाऊ नये जर तुम्हाला खायचं झालं असेल तर तुम्ही जेवल्यानंतर एक तासाने डाळिंब खाऊ शकता आणि खाऊन झाल्यानंतर लगेच तुम्हाला झोपायचे देखील नाही यामुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. जेवणासोबत लगेच डाळिंब खाऊ नये. ते जेवणाच्या आधी 1 तास किंवा नंतर 1 तास खाल्ल्यासच पूर्ण फायदा मिळतो.

 

डाळिंब खाण्याचे प्रकार थेट दाणे खाल्ले तर अधिक फायदेशीर मानले जाते. त्याचा रस काढूनही प्यायला हरकत नाही. अनेकजण दाण्यांतील बिया टाकून देतात, पण त्या देखील तितक्याच फायदेशीर असतात.

डाळिंब इतर फळांसोबत मिसळून फ्रूट सॅलड बनवून खाल्ले तरी चालते (उदा. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी). डाळिंब खाल्ल्यानंतर काय टाळावे? डाळिंब खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये, कारण त्यामुळे पचन बिघडते. डाळिंब खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये; किमान अर्धा तास थांबून मगच पाणी प्यावे, नाहीतर सर्दी-खोकला होऊ शकतो.

 

डाळिंब खाल्ल्याचे प्रमुख फायदे त्वचेसाठी त्वचेला चमक येते, सुरकुत्या कमी होतात.रक्तवाढीसाठी रक्ताची कमतरता असणाऱ्यांसाठी डाळिंब उत्तम आहे.हृदयासाठी रक्तवाहिन्या मोकळ्या होतात, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो, कोलेस्टेरॉल कमी होते. कॅन्सरपासून बचाव यातील अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरविरुद्ध लढायला मदत करतात. इम्युनिटीसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कमजोरीसाठी सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणाऱ्यांसाठी डाळिंब रामबाण औषध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.