मित्रांनो आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळ्या वनस्पतीचे फायदे आपण बघितले आहेत त्याच पद्धतीने आज आपण असे काही वनस्पतीचे फायदे बघणार आहोत ही वनस्पती चे फायदे तुम्हाला 21 आजारांवरती उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो ती कोणती वनस्पती आहे किंवा त्याचे काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत महिलांची सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी या वनस्पतीच्या वापराने होते त्याचबरोबर कसलाही खोकला तुम्हाला असेल तर तो फक्त तीन दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जातो पूर्णपणे विरघळून जातो आणि ही वनस्पती प्रत्येक आयुर्वेदिक दुकानांमध्ये या वनस्पतीचा जो क्वात असतो तो सुद्धा आपल्याला वापरता येतो या सर्व भागाबरोबरच त्वचारोग सुद्धा कसलाही बरा करते त्याच बरोबर शरीरामधील 21 आजार ही वनस्पती सहजरीत्या बरी करते त्यामुळे असा एकही वैद्य किंवा एकही आयुर्वेद तज्ञ निसर्गोपचार तज्ञ नसेल की ज्याकडे या वनस्पतीची सुकलेली पानं आणि या वनस्पतीच्या बिया नसतील.
मित्रांनो आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण ज्या वनस्पतीचे आज पाहिजे सांगून घेणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे आघाडा मित्रांनो काही भागांमध्ये या वनस्पतीला आपामार्ग असे म्हटले जात संस्कृतमध्ये याचं नाव आहे आपामार्ग आणि महान आयुर्वेदाचार्य चरक यांनी त्यांच्या अनेक सुक्तामध्ये अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये या आपामार्गचा त्यांनी उल्लेख केलेला आहे किंवा आघाडा हा कडू तिखट चवीचा कोणाचा कपाचा पूर्णपणे नाश करणारा रक्तवृद्धी करून रक्त शुद्ध करणारा असतो असं वर्णन त्यांनी केलेला आहे .
या आघाड्याला संस्कृत मध्ये आपमार्ग म्हटलं जातं आणि हे नाव किती सार्थ आहे याचा आपल्याला प्रतेय येतो कारण आपल्या शरीरामध्ये विविध अवयवांमध्ये पाण्याचे खूप मार्ग आहेत यातील मूत्रपिंडाचे आणि यामध्ये जर काही अडथळे निर्माण झाले तर ते सहजरीत्या दूर करण्याचे काम हालतो म्हणून याला आपामार्ग असे म्हटलेले संस्कृत मध्ये आणि हेच अडथळे म्हणजे मुतखडे तुम्हाला कुठेलेही किडनी स्टोन असेल तर या वनस्पतीच्या पानाचा काढा फक्त तीन दिवस सकाळी जर तुम्ही उपाशी पोटी घेतला तर मुतखड्याचे तुकडे पडलेले दिसतील.
तुम्हाला या वनस्पतीची पाच ते सहा पाने घ्यायची आहेत आणि एक पातेलं घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये तुम्हाला एक कप पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा पानं घालायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला उकळून घ्यायचा आहे हा उपाय सलग तुम्हाला तीन दिवस करायचा आहे तुमच्या मुतखडा किंवा किडनी मधील स्टोन सहजरीत्या पडून जाईल तुम्हाला कितीही जुना खोकला असू दे डांगे खोकला असू दे कोरडा खोकला असेल जर तुम्हाला खोकला मधून कफ पडत असेल कप घालवण्यासाठी तुम्हाला ही वनस्पती खूप फायद्याचे ठरणार आहे.
या वनस्पतीच्या पाण्याचा तुम्हाला दोन चमचे रस काढून घ्यायचा आहे तो एक चमचा मधामध्ये तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि रोज सकाळी अनुशापोटी तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला तीन दिवस उपाय करायचा आहे या वनस्पतीचा तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही तर याचे तुमच्या शरीरावर फायदे होणार आहेत मित्रांनो या वनस्पतीच्या वापरामुळे रातांधळेपणा देखील दूर होतो दवाखान्यांमध्ये देखील बरा न झालेला रातांधळेपणा ह्या उपायाने तुम्हाला लवकरच फरक दिसून येणार आहेत.
मित्रांनो यासाठी तुम्हाला आघाड्याच्या पानाची मुळी घ्यायची आहे ती सुकलेली असली तरी देखील तुम्हाला चालणार आहे या वनस्पतीची तुम्हाला पाच ग्रॅम इतकी मुळी घ्यायची आहे रात्री झोपण्या अगोदर तीन दिवस ही मुळे तुम्हाला खायचे आहे याचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे ज्या स्त्रीला नॉर्मल डिलिव्हरी व्हायला हवी असे वाटत असेल सर्जरीची खूप भीती वाटत असते सर्जरी होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला याची मुळी नवव्या महिन्यामध्ये पोटाला बांधायचे आहे ही मुळी तुम्हाला तुमच्या कमरेवरती बांधायचे आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी होताच ही मुळे सोडायची आहे.
या वनस्पतीला जे बी असते जे काटे असतात ते बी तुम्हाला थोडसं कुटून घ्यायचं आहे आणि ते तांदळासारखे दिसत असतात याला बारीक करून याचा लेप पोटावर आणि बेबी वरती त्याचावर लेप लावायचा आहे. तेच आहे डोळ्याच्या पापण्यावर सलग अकरा दिवस तुमचा काचबिंदू पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर या वनस्पतीची मुळे इतकी गुणकारी आहेत की या वनस्पतीच्या मुळांमुळे तुम्हाला विंचू चावला असेल तर अगदी एक मिनिटांमध्ये विंचू उतरणार आहे तर तुम्हाला या मुळीला उगळून त्या ठिकाणी लावायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.