११ पारायणाचा संकल्प होता, स्वामी भेटावे हा हट्ट होता पण ७ पारायण झाली आणि त्या दिवशी जे झाले…… पुण्यातील आरती ताईंचा चित्त थरारक स्वामी अनुभव पुराव्यासकट..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आजचा जो आपण अनुभव वाचणार आहोत तो आहे पुण्यातील आरती ताईंचा त्यांचा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे येत होते ताईंना आलेला तर स्वामींचा साक्षात्कार खूपच चांगला होता तर त्यांचा अनुभव आता आपण त्याच्या शब्दांमध्ये वाचूया..

 

नमस्कार मी आरती मी अकरा पारायणाचा संकल्प सुरू होता व त्यात माझे सात पारायण पूर्ण झाले आणि माझा स्वामींकडे घट्ट होता की स्वामी मला कुठेतरी तुम्ही प्रचिती द्यायला हवी काहीतरी साक्षात्कार द्या मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुम्ही कुठेतरी भेटा आणि असे काहीतरी दाखवा की मला कळेल मी जी काही सेवा करत आहे.

 

ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे प्रत्येकालाच वाटत असते की आपण सेवा करत आहोत आपण एवढी स्वामींची प्रचिती करत आहोत तर स्वामींनी आपल्याला कोणता ना कोणता रूपामध्ये साक्षात्कार द्यावा म्हणजेच की स्वामीं आपल्यावर प्रसन्न व्हायला हवेत मी कायम स्वामींना विचारत असायची स्वामी मी हे करते ते योग्य आहे.

 

का स्वामी जेव्हा जेव्हा मला संकेत देतात त्यावेळेसच मी पुढे जायला प्रयत्न करत असते माझ्यासारखे अनेक लोक देखील असेच करत असणार आहेत प्रत्येकाला स्वामींचे अनुभव येतच असतात काहींना लवकर येतात तर काही ना थोड्या उशिराने येत असतात.स्वामींनी प्रत्येकाला येऊन संकेत द्यायला हवे असे वाटत असतं आणि ज्यावेळेस स्वामी आपल्या सोबत आहेत.

 

असा आपल्याला वाटायला चालू होतं त्यावेळेस आपण आणखी खुश होऊन स्वामींची खूप मनोभावे सेवा करायला चालू करत असतो आणि अक्षरशः आपल्याला स्वामींकडून कोणताही संकेत मिळतो तेव्हा आपण किती खुश असतो हे शब्दात सांगणे कठीणच असते.

 

माझे सात पारायण पूर्ण झाले मी स्वामींना सारखे म्हणू लागले की स्वामी माझे सात पारायण पूर्ण झाले तुम्ही कोणत्याही प्रकारची मला प्रचिती दिलेली नाही कुठला संकेत देखील दिलेला नाही मी जी सेवा करत आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत तरी आहे का तुम्ही मला काहीतरी असे संकेत द्या की मी केलेली सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे अगदी माझ्या मनामध्ये जे काही सुरू होतं म्हणजे माझे पारायण झाले .

 

पूजा झाली आणि त्याच्यानंतर मी पुण्याच्या मंडई मध्ये गेले होते तिथे मुलीसाठी थोडी खरेदी करायची होती मुलीच्या शाळेच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू घेण्यासाठी मी पुण्याच्या मंडळी मध्ये आले होते आणि पूर्ण माझी खरेदी करून झाल्यानंतर माझी जी गाडी होती ती मी पार्किंगला लावलेली होती आणि मी गाडी पार्किंगला लावत असताना अचानकच माझ्यासमोर एक व्यक्ती आली.

 

ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते आणि ती व्यक्ती भिक्षा घेऊन उभी होती मी त्या व्यक्तीला बघितलं आणि ती व्यक्ती माझ्यापेक्षा खूप उंच होती आणि त्यांना मी तसेच बघत राहिले होते कोणत्या क्षणाचा विलंब न करता मी माझ्या पर्स मधून पैसे काढले आणि माझ्या हातामध्ये अगदी दहा रुपये आले आणि ते दहा रुपये मी त्यांना भिक्षा मध्ये दिले .

 

आणि मी भिक्षा दिल्यानंतर त्यांची जी काही जोडी होती ती त्यांनी बंद करून दिली आणि त्यानी माझ्याकडे बघून हसले. मला काहीतरी वेगळे वाटले खूप छान वाटले काहीतरी वेगळा आहे असे वाटले आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटले की मला तुमच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं आहे आणि त्यांची जी उंची होती ती खूपच होती आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपली स्वाभि महाराजांची आहे ती खूपच मोठी होती माझी उंची पुरणार नव्हती .

 

ते स्वतःच लहान झाले आणि त्यांनी कान पुढे केला आणि मी त्यांच्या कानात म्हणू लागली की महाराज माझे स्वामी सारांमृत पारायण सुरू आहे मी ते वाचत आहे आणि त्यावर महाराज खूप सुंदर हसले आणि त्यांच्या हसण्यामध्ये मला एक दिव्य शक्ती दिसून आली आणि त्यांच्याकडे जे अर्धे पत्र होतं त्यांनी ते त्याच्यावरती ठेवलं आणि त्या अर्धपत्रांमध्ये स्वामींची किंवा शंकरांची पूर्णपणे माहिती लिहिलेली होती ते स्वामींचे भक्त होते आणि काही वर्षांपूर्वीच त्यांना देवाज्ञा झाली .

 

असं काहीतरी त्या अर्ध पत्रामध्ये लिहिलं होतं मला त्यावेळेस पुण्यातले इतकं काही माहिती नव्हतं स्वामींची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली होती आणि ते अर्ध पत्र माझ्या डोक्यावरती ठेवलं होतं ते बघितल्यानंतर ना मला खूप आश्चर्यचकित वाटलं होतं माझ्यासमोर जे महाराज होते ते स्वामींचे एकरूप होतो ते सर्व झालं आणि त्यानंतर नेहमी त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला पण ते अजन्म मोन व्रतामध्ये आहेत.

 

त्यांनी लिहून मला सांगितलं की मी अजून व्रतामध्ये आहे स्वामींची अशी आज्ञा आहे की आम्ही बोलायचं नाही आणि अक्कलकोट मध्ये काही कार्यक्रम होता आणि माझ्यासारखेच अनेक जे भिक्षा गोळा करत आहेत ते सर्वजण मिळालेली भिक्षा आहे त्या भिक्षेमधून तो कार्यक्रम अक्कलकोट मध्ये करायचा आहे आणि त्यासाठी ही भिक्षा आम्ही मागत आहोत आणि जेव्हा मला हे कळालं तेव्हा मी पुन्हा एकदा पर्समध्ये हात घातले आणि दीक्षा देण्यासाठी परंतु त्यांनी ती त्यांची झोळी बंद करून घेतली होती.

 

पुन्हा भिक्षा नको दिली तेवढी बास आहे त्यांनी तशी इशारा करून मला सांगितलं की अनेक जे दुसरे लोक असतात ते भरपूर पैसे मागत असतात पण या महाराजांनी असे काही केलेले नाही ते महाराज जन्म मौनव्रतामध्ये होते ते जेव्हा मला कळालं तेव्हा मला खूप वाईट देखील वाटलं आपण फक्त थोडावेळ जरी बोललो नाही तर आपल्याला काही वेगळंच वाटत असतं खूप त्रास होत असतो आणि त्यांना अजन्म हे व्रत करायचं होतं आणि ती फक्त स्वामींची इच्छा आणि स्वामींच्या आदरेखातर.

 

ते सर्व झालं आणि माझी एक इच्छा होती की त्यांना काहीतरी खायला द्यावं पण ते महाराज अन्न खात नव्हते म्हणजेच की दुसऱ्या व्यक्तीने दिलेले ते खात नव्हते माझी मनातून खूप इच्छा होती की त्यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं व त्यांनी मागे एका टपरीकडे हात करून दाखवलं आणि तिथे मसाला चहा वगैरे मिळत होतो आणि आम्ही तिथे गेलो स्वामींच्या आणि त्या बाबांच्या बाजूला मी बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मसाले दूध मागवले आणि त्याच्या दोन भाग केले आणि त्या महाराजांनी मला इशारा करून सांगितला.

 

की यातलं तू थोडं पिऊन घे आणि मी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता कसलाही विचार न करता ते मी पिऊन टाकले आपण बरेचदा असे करतो की आपल्याला कोणत्यातरी व्यक्तीने सांगितलं तर त्या पण खात किंवा पीत नाही पण जेव्हा मला महाराजांनी सांगितलं तेव्हा मी कोणताही विचार न करता मी ते पिऊन टाकलं आणि त्याच्यानंतर मला खूप इच्छा झाली की त्यांना माझ्या घरातल्यांना दाखवायची आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ कॉल केला.

 

माझी आई ना माझ्या सासूबाईंना माझ्या मिस्टरांना देखील दाखवला आणि त्यांनी देखील दोन्ही हात वर करून त्यांना आशीर्वाद देखील दिला ते सर्व झाले आणि महाराजांनी त्यांच्या चार ओळी मला लिहून दिल्या एका कागदावरती चार ओळी मला लिहून दिल्या आणि त्या कागदावरती असं लिहिलं होतं की आपण भाग्यवंत आहात.

 

ताईसाहेब श्री स्वामी समर्थ रुपी पोथीचा वाचन सुरू आहे आणि आपल्याला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे काळजी घ्या असे स्वामींनी म्हणजेच की त्या महाराजांनी साक्षात त्यांच्या हाताने लिहिलं होतं आणि ते लिहिलेलं त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं त्यांचा आशीर्वाद समजून आणि ते सर्व मी माझ्या घरी येऊन देव्हाऱ्यामध्ये ठेवलं. तर मित्रांनो अशा प्रकारे स्वामींचा अनुभव आपल्याला कोणत्या रूपामध्ये येईल व कधी येईल हे सांगता येत नाही.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.