मित्रांनो गुडघ्यांचा त्रास आजकाल खूप वाढत चाललेला आहे आणि तो खूप वेदनादायक देखील असतो. हा त्रास फक्त वयस्कर लोकांनाच नाही तर सर्वांनाच होत आहे आणि या त्रासाला सर्वजण कंटाळलेले आहेत याचं कारण आहे ते म्हणजे की आपल्या शरीरामध्ये असलेले पोषण तत्वाचे कमतरता याच्यामुळे आपल्याला गुडघ्याची समस्या होत असते मित्रांनो यासाठी आपल्याला काही सामग्रीची गरज लागणार आहे त्यात सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे कांदा कांदा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे आणि आपल्या सौंदर्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे जर तुमची केस देखील गळत असतील तर केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे जर तुमची केस खूप गळत असेल तर तुम्हाला थोडे दिवस केसांना कांद्याचा रस लावायचा आहे आणि यामुळेच तुमची गळतले केस कमी होणार आहेत. मित्रांनो जर आपण कांदा खात असेल तर आपल्याला अनेक आजारांपासून देखील मुक्तता मिळणार आहे मित्रांनो हा उपाय कसा करायचा चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे . आणि त्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला तो कांदा घासून घ्यायचा आहे म्हणजेच की किसून घ्यायचा आहे कोणत्याही किसणीच्या साह्याने आपण तो किसून घ्यायचा आहे कांद्याचा जो रस आहे किंवा तेल आहे ते आपल्या गुडघ्यासाठी खूप फायदेमंद आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एकदम थंड पाणी पाहिजे नाही फ्रिज मधलं पाणी देखील तुम्हाला प्यायचे नाही आणि एकदम गार म्हणजेच की थंड पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत जास्त करून आंबट पदार्थ खाऊ नयेत या सर्व गोष्टींचा तुम्हाला लक्षात ठेवून वापर करायचा आहे.
मित्रांनो जो आपण किसून घेतलेला कांदा आहे तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे जर तुमच्या अंगामध्ये कॅल्शियम कमी असेल तर तुम्ही कॅल्शियम व्यक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली पाहिजे आपल्याला गुडघ्याचा त्रास सुरू होतो यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद आणि मोहरीचे तेल. मित्रांनो हळद हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे आणि हळद मध्ये थोड्या प्रमाणामध्ये नॅचरल कॅल्शियम देखील असते
मित्रांनो यासाठी आपल्याला दोन चमचे हळद घ्यायचे आहे आणि त्या कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला एका प्यान मध्ये हे सर्व सामग्री घालायचे आहे. आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीचे तेल देखील घालायचा आहे मोहरीचे तेल देखील आपल्याला या ठिकाणी गुडघ्याच्या त्रासापासून मुक्तता देत असते हे सर्व घालून आपल्याला गॅस वरती ते उकळून घ्यायचा आहे. ते गरम झाल्यानंतर ना आपल्याला थोड्या वेळ काढून ठेवायचा आहे आणि गरम गरमच लेप आपल्याला ज्या ठिकाणी त्रास होत आहे दुखत आहे त्या ठिकाणी लावायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.