हे तीन इशारे जर स्त्रियांनी तुमच्याकडे पाहून केले तर समजून जा तिला तुमच्यासोबत……!!

Uncategorized

मित्रांनो, पुरुषाप्रमाणे महिला स्पष्टपणे बोलत नाहीत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शारीरिक संबंध हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. महिला असो की पुरुष प्रत्येकाला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत असते. ही इच्छा कधीही जागृत होऊ शकते. याला काही ठराविक वेळ असेलच असं नाही. पुरुषांप्रमाणे महिलांना देखील भावना असतात. मात्र महिला पुरुषांप्रमाणे स्पष्ट बोलू शकत नाहीत. खरंतर महिलांनी देखील स्पष्टपणे बोललं आवश्यक आहे.

 

काही विषयांवर आपल्याकडे उघडपणे बोलले जात नाही. शारीरिक संबंध हा त्यापैकीच एक विषय. पुरुषांप्रमाणे महिलांना देखील पुरुषषांबद्दल आकर्षण वाटत असतं. मात्र एखादा पुरुष आपल्याला आवडला तर महिला आपल्या भावना स्पष्टपणे त्या पुरुषाकडे व्यक्त करत नाहीत. इतर पुरुषच नव्हे, तर महिला आपल्या पतीला देखील आपल्या मनात असणाऱ्या भावना, इच्छा अनेकदा बोलून दाखवतीलच असं नाही.

 

खास करून शारीरिक संबंधाची इच्छा महिला आपल्या पती जवळ देखील स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत. शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा झाली, तर काही ठराविक संकेताद्वारे त्या आपल्या भावना व्यक्त करतात. असे कोणते संकेत आहेत? ज्याद्वारे महिला शारीरिक संबंधाची इच्छा व्यक्त करतात. त्याविषयीची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

श्वास घेण्यात बदल: शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास, महिला स्पष्टपणे न बोलता काही संकेत देतात, त्यापैकी पहिला संकेत म्हणजे, संभाषण करता करता महिलांच्या श्वास घेण्यात बदल झाला, तर त्या तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू इच्छितात. असं संशोधनातून समोर आले आहे. बोलत असताना महिलांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत जर फरक पडला, जसे की जोरजोरात श्वास घेणे, अशा क्रिया महिलांकडून घडू शकतात. अशावेळी समजून जा महिलांना तुमच्या सोबत शारीरिक जवळीक साधायची आहे.

 

आपल्या ओठांशी खेळणेः महिलांना जर तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असतील, तर महिला आपल्या ओठांसोबत खेळतात. अशी देखील माहिती समोर आली आहे. आपल्या ओठांना दाताने कुरतडणे, आपल्या ओठांवरून जीभ फिरवणे अशा काही क्रिया करून महिला पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याचे संकेत देत असतात. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास स्पष्टपणे न बोलता महिला पुरुषांना काही संकेत देतात, त्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा संकेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

बोलताना जास्त जवळ येतात. महिला जर तुमच्याशी बोलताना जास्त जवळ येत असेल, तरीदेखील महिलाची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली आहे, असा त्याचा अर्थ होत असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. संभाषण करत असताना महिला पुरुषांच्या जवळ येतात. आणि आपल्या केसातून हाताने कुरवाळण्याचे देखील प्रकार महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास होत असतात. हे देखील खूप महत्त्वाचे संकेत मानले जातात. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली असेल, तर नकळत महिला तुमच्या सोबत बोलताना शरीराला स्पर्श देखील करण्याचे प्रकार होतात.

 

डोळ्यांनी इशारेः जर तुमच्या पत्नीची किंवा प्रेयसीची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली असेल, तर तुम्हाला ती आपल्या डोळ्यांनी इशारा देत असते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी महिला तुमच्या थेट डोळ्यात पाहतात. संभाषण करत असताना महिला सातत्याने तुमच्या डोळ्यात पाहून आपल्या हाताने केस कुरवाळण्याचे प्रकार सतत करत असतात. जर असे संकेत मिळत असतील, तर त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली आहे, असा त्याचा अर्थ होतो.

 

जवळ येऊन कानात सांगणे: पुरुषांप्रमाणे महिला आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत नसल्या तरी देखील आपल्या भावना पुरुषांना समजतील, इतक्या साध्या पद्धतीने त्या संकेत देत असतात. महिलांची जर शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा झाली, तर त्या तुमच्या कानात किरकोळ विषयावर देखील हळूच सांगतात. जर असा प्रकार घडत असेल, तर तुमच्यात महिलेला इंटरेस्ट आहे. असा त्याचा अर्थ असतो. तुमचा अधिक वेळ तिला हवा असतो अशावेळी ती हे संकेत देत असते.

 

संवाद मात्र महत्त्वाचा शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल, तर महिला हे संकेत देत असल्या तरी देखील संवाद असणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा गैरसमज देखील होऊ शकतात. कोणत्याही विषयासंदर्भात आपण संभ्रमात असल्यास त्या विषयाची पुष्टी करणे फार आवश्यक आहे. अन्यथा गैरसमजातून मोठा वाद देखील निर्माण होण्याची शक्यता असते. ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे, लोकशाही याच्याशी सहमत असेलच असं नाही.

 

अशाप्रकारे हे काही संकेत महिला पुरुषांना देत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.