मित्रांनो स्त्रीला जाणून घेणे फारच कठीण आहे आणि त्यांच्यामधील अशी काही सवयी आहे त्या सवयी माहीतच न फारच गरजेचे आहेत स्त्रीला समजून घेणे ही साधी गोष्ट नाही. आजच्या युगामध्ये बऱ्याचदा पुरुषांना स्त्रियांचे गुण समजून घेणे फारच अवघड जात असते आणि त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे देखील लवकर समजत नाही.
मित्रांनो स्त्रियांना दाढी असलेले पुरुष फार आवडतात पुरुष त्यांना अधिक आकर्षण व निरोगी वाटतात स्त्रियांना वयाने मोठे असणारे पुरुष आवडतात तसेच पुरुषांना वयाने लहान असणाऱ्या स्त्रिया आवडतात असणारा पुरुष स्त्रियांना कधीही आवडत नाही जेव्हा एखादा मुलगा तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा मुलीला खूप आवडत असेल जर एखाद्या पुरुषांमध्ये अनेक स्त्रिया पहात असतील तर तो पुरुष त्याहूनी अधिक आकर्षित वाटत असतो.
त्या पुरुषांकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात जर तुम्हाला एखाद्या ला प्रेमळ आणि भावनिक गोष्टी सांगायचे असतील तर ती डाव्या कानात सांगायचे आहे असे केल्याने त्यांच्या त्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती जास्त होऊ शकतो जगात दररोज वीस लाख लोक रोज प्रेमात पडत असतात.
प्रियकराच्या किंवा प्रियसीचा हात धरून चालणे थकवा आपल्याला जाणवत नाही. जो सर्वांना आनंदी करण्याची व्यस्त असतो तोच मात्र दुःखी राहत असतो भौतिक विनोदी कलाकार हे त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी असतात. मुलांपेक्षा मुलींना शॉपिंग करणे फार आवडत असते.