मित्रांनो खरोखरच स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर या ठिकाणी करत असतात तुम्हीही अडकला आहात का या पद्धतीने एकदा बघाच दोन विरुद्ध ध्रुव जसे एकमेकांना आकर्षित करतात त्याप्रमाणे चुंबक आहे तसेच एकमेकांकडे आकर्षित भिन्नलिंगी व्यक्तिमत्व देखील असतात जर एखाद्या पुरुषाला स्त्री आवडत असेल तर तिची आवड निवड काय असेल याचा विचार पुरुष करत असतो तिला स्वतःचं बनवण्यासाठी विविध गोष्टी करत असतो त्याप्रमाणे पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्री देखील विविध मार्गांवर अवलंबून असते पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरोखरच काही वेगळ्या पद्धती वापरतात का चला तर मग मित्रांनो आज आपण जाणून घेऊया..
मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे स्वतःच बाह्य सौंदर्य किती आकर्षक दिसेल याकडे स्त्रिया जास्त लक्ष देत असतात स्वतःचे सौंदर्य देखावा आकृती आणि हलका मेकअप यावर स्त्री बारीक लक्ष देत असते जेणेकरून ती आधी कुठून दिसायला हवी त्यासोबतच स्वतःची फिगर देखील आकर्षक दिसेल असे ते राहते तिच्या सौंदर्यात भर घालेल असे तिची हेअर स्टाईल हलकी बट आणि काजळ घातलेले पाणीदार डोळे त्या स्त्रीला आणखी ग्लॅमरस बनवत असते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल सुगंधित परफ्युम किंवा वापरेल ज्यामुळे शांत होईल आणि सोबतच फ्रेश देखील वाटेल आकर्षक आणि फिटिंग असलेले कपडे तिला आधी कोठावदार दिसतील याकडे ती पूर्ण लक्ष देत असते. यामुळे स्त्री खूप छान पद्धतीने आकर्षित करते.
मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे ती स्त्री लक्ष वेधून घेण्यासाठी माणूस किंवा कोणता मित्र असो नाहीतर सहकार्य असो किंवा ओळखीचा असो जवळचा मित्र असू दे की तिच्या जवळच्या मित्राशी आणि ओळखीच्या लोकांशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असते ती त्या आवडत्या पुरुषाला भेटण्याचा आणि त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवण्याचा देखील प्रयत्न करत असते.
मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे ती त्याच्या आवडत्या गोष्टीकडे लक्ष देईल आणि त्या संदर्भात बोलेल किंवा तशा गोष्टी करेल त्याचा वाढदिवसाला शुभेच्छा किंवा काही खास सेलिब्रेशन असेल तर त्याला देखील शुभेच्छा द्यायला आणि स्वतः काही खास पदार्थ बनवणे. मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे एकमेकांचे अक्षय बुद्धिमत्ता दिसून येईल यासाठी खूप गोड बोलणे किंवा खूप आरोग्यदायी संभाषण आणि विविध विषयावरील गप्पा वैचारिकता किरक चर्चा घडवून आणि लहान लहान भावना जपण्याचा प्रयत्न करेल काही वेळा गोड बोलण्याने किंवा हक्क सांगून तुम्हाला एकत्र म्हणून काहीतरी करण्यास सांगेल जसे की एखादा चित्रपटाचे किंवा पिकनिकचे नियोजन करेल.
मित्रांनो पाचव्या आहे ते म्हणजे अभ्यासाची वेळ असो बाहेरची कामे असो घरी थोडी मदत असो दवाखान्यात थोडी मदत असो ऑफिसच्या कामात मदत असो काही गरज भासली तर ती काळजी घेऊन आवश्यक सहकार्य करेल जेव्हा एखाद्या स्त्रीला समजते किती एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा ती तिचे आकर्षण वाढवण्यासाठी त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते जेणेकरून तो पुरुष अजूनही तिचा पाठलाग करेल किंवा तिच्याशी आणखीन काही संपर्क साधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
मित्रांनो सव्वा येते म्हणजे तिचे विविध गुण दाखवण्याचा प्रयत्न करते कधीकधी ती अभ्यास कार्यालयीन काम साहस ड्रायव्हिंग संगणकावर प्रभुत्व एखाद्या विषय विषयातील तज्ञ असेल काही गोष्टीतून तिचे विविध गुण दाखवत असते आणि अशा गुणांना देखील पुरुष आकर्षित होतात कधी कधी तर अगदीच मुद्द्यांनी वाद घालून त्यांच्या असलेल्या कौशल्याची भुरळ पडून आकर्षित करत असतात .
स्त्रीचे डोळे मुळात खूप तीक्ष्ण असतात कोण काय पाहत आहे आणि कोणत्या दृष्टीने पाहत आहे हे पाहणे तिच्यासाठी अगदी सोपे असते म्हणून एखादा पुरुष जर तिला आवडत असेल तर त्याला आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग शोधतात परंतु पुरुषांसाठी हे सर्व क्वचितच घडते सर्व पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात अशाही स्त्रिया मुली असतात त्या सर्व क्षेत्रात किती वरचढ आहेत हे त्यांना दाखवत असतात आणि जर एखाद्या बाबतीत त्या स्त्रीला सॉफ्ट कॉर्नर मिळाला तरी त्या पुरुषांकडे आकर्षित होत असतात.
स्त्रिया खरोखर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी काही मार्ग वापरतात का असे प्रश्न जर विचारला तरी याचे उत्तर हो आहे पण कोणत्या कारणासाठी ते पण आहे ते मार्गही उद्देशानुसार बदलत असतात प्रत्येक वेळी त्यांचं हेतू बदलतो स्त्रिया प्रत्यक्षात पुरुषांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय करतात जसे पुरुषांच्या प्रेमात पडणे मित्र बनवणे ऑफिसमधला चांगल्या सहकार्य पण त्यांच्याशी संपर्कात राहणे किंवा ती स्वतःपेक्षा किती चांगली आहे हे दाखवण्यासाठी इतरांचा केंद्रबिंदू बनविणे.