नमस्कार मित्रांनो तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीला बघितल्यानंतर ना तुम्हाला असं वाटलं आहे का त्या स्त्रीला विचारलं पाहिजे पण त्यानंतर तुमचा धाडसच झाले नाही तुम्ही प्रयत्न केला पण त्या स्त्रीने अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मुलींना आकर्षित कसं करायचं काहीजण म्हणतात की मुलींना आकर्षित करण्यासाठी पैसा लागतो आणि हँडसम दिसणे महत्त्वाचे आहे तर काहींना वाटतं की बस नशीब असायला पाहिजे खरंच हे सत्य आहे की असत्य आहे आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अशा गोष्टी या मानसशास्त्रांच्या तत्त्वावर आधारित आहे मित्रांनो या काही ट्रिक्स आज आपण जाणून घेणार आहोत असा काही जो बदल आहे तो तुमच्यामध्ये तुम्हाला घडवायचा आहे. आणि याच्यामुळे तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे आणि या मुळे तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे तुम्ही स्टेफीन हॉकिंग असे नावे बरेच वेळा ऐकला असेल त्यांना इतिहासातील महान खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते यांनी ब्रम्हांडाच्या अनेक ग्रह यांचा शोध लावला आहे .
पण जेव्हा त्यांना विचारले गेले आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना सतत विचार करण्यास प्रभुत करते याचे उत्तर शोधण्याचा ते वारंवार प्रयत्न करतात पण त्याचं त्यांना उत्तर कधी येईल सापडलं नाही. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले स्त्रिया स्त्रिया म्हणजे एक असे गुड कोडे आहे जे पूर्णपणे उघडपणे प्रत्येकाच्या क्षमतेपलीकडे आहे आणि हे मत केवळ हॉकिंग यांचेच नव्हे तर सिग्मंड फ्रेंड यांचे देखील आहे.
विनोदी कलाकार यशस्वी व्यक्तींनीही केलेले आहे की स्त्रियांना पूर्णतः समजून घेणे सहज शक्य नाही तर मग खरच स्त्रियांना समजून घेण्यासाठी नाही का स्त्रियांचे विचार भावना आणि अपेक्षा समजून घेण्याचा काही सोपा मार्ग आहे का. स्त्रियांना नेमकं काय हवं असतं मुली खरंच पैसेवाल्यांना मुलांकडे आकर्षित होतात का?
मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जी महिलांना तुमच्या मध्ये हवी असते तुमच्या मते रिलेशनशिपमध्ये ना अगदी दोन्ही एखादा मुलांमध्ये सर्वात अगोदर काय बघतात 90% लोक लगेच म्हणतील की पैसा मुली बघतात की तो मुलगा किती श्रीमंत आहे कोणती नोकरी करतो किती पैसे कमवायचे तर काहीजण म्हणतील की तो दिसायला कसा आहे किंवा त्याची प्रसनालिटी कशी आहे. कदाचित आता तुम्हाला हे ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही.
पण हे पूर्णपणे सत्य नाही कधी असं झालं आहे का तुम्ही एखादा जोडप्याला बघितल्यानंतर मी विचार केला आहे का यार हा मुलगा किती छपरी दिसतोय तरी देखील त्याचा सोबत एवढी सुंदर मुलगी कशी काय आहे हे शक्य आहे का काही अशा देखील मुले असतात की जे फार श्रीमंत नसलेल्या मुलांना देखील प्रेम करत असतात आणि त्या मुलांच्या रिलेशनशिपमध्ये देखील त्या येत असतात तर नेमकं सत्य काय आहे लोक म्हणतात की पैसा आणि दिसणे हे काही ठरवत असतं पण हे खरंच तितकंच महत्त्वाचं आहे का.