स्त्रिया आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी १००% नक्कीच सांगतात ..!!

Uncategorized

मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की त्या पुरुषांना सांगणे स्त्रिया महत्त्वाचे समजत नाहीत पण अशा काही गोष्टी असतात की त्या लपवून ठेवायचे म्हटले तरी त्या ठेवू शकत नाहीत मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जास्त दुख आपल्याला केव्हा होतं माहित आहे का ज्यावेळेस आपलं मन तुटतं आपलं हृदय तुटत किंवा ज्यावेळेस आपल्याला समोरची व्यक्ती समजून घेत नाही त्यावेळेस आपल्याला याचा खूप त्रास होत असतो आणि त्याच्या अपेक्षा जास्त म्हटला तर ज्या व्यक्तीने आपला विश्वास तोडला आहे त्यावेळी देखील आपल्याला खूपच त्रास होतो. सर्व खोटं असू शकतं पण ज्यावेळेस आपण एकटे बसलेलो असतो त्यावेळेस येणार हे अश्रू हे नेहमी खरे असतात.

 

मित्रांनो काही व्यक्ती अशा देखील असतात की त्यांना दुःख तर फार असतं पण कोणासमोर व्यक्त करायला त्यांना व्यक्तीच नसते आणि त्यांना समजत देखील नाही की आपण आपलं व्यक्त कोणत्या व्यक्तीसमोर सांगायला पाहिजे कारण आज काल ऐकून घेणारे कमी आहे व हसणारे जास्त आहेत घरी पोहोचल्यावर कॉल कर मेसेज कर अशा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे कारण अशा व्यक्ती खूप कमी जणांच्या असतात.

 

मित्रांनो धोका देणे हे देखील कर्म आहे आज तुम्ही एखाद्याला धोका दिला तर उद्या तुम्हाला तो देखील धोका देऊ शकतो हे नेहमी बोलले जाते की चांगलं करणाऱ्यांसोबत देव नेहमी चांगलं करतो आज काल प्रेमामध्ये जीव देखील खूप देत चालले आहेत काही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा कारण त्यांचा जन्म वायफळ बोलण्यात झालेला असतो.

 

मित्रांनो दुसऱ्यांचं दुःख हा तोच व्यक्ती समजू शकतो जो व्यक्ती त्या दुःखातून बाहेर पडलेला असतो जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दुःख हे समजत नाही. स्त्रिया तिथला आवडता पुरुषांपासून ह्या गोष्टी लपवत नाही त्यातली पहिली आहे ती म्हणजे तिचे फ्युचर प्लॅन्स म्हणजे किती भविष्यात पुढे काय करणार आहे किंवा तिची इच्छा काय आहे हे ते तिच्या आवडत्या व्यक्तीला सांगत असते आणि त्या व्यक्तीचा पास्ट काय होत आहे देखील सांगत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.