स्त्रियांना हे १० गुण असणारे पुरुष आवडतात? पुरुषांनी नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो,मुली त्यांच्या आयुष्यात योग्य मुलगा जोडीदार म्हणून यावा यासाठी प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे काही मुलींना दिसायला सुंदर नसलेला मुलगा आणि सिक्स पॅक नसलेला मुलगा देखील जोडीदार म्हणून आवडतो. याचे कारण त्या मुलातील असणारे काही सुप्त गुण हे आहे. अशा मुलांकडे मुली मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. म्हणूनच आज आपण स्त्रियांना कोणत्या गोष्टी पुरुषांमध्ये आवडत असतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

पुरुषांना दाढी आहे का आणि असली, तर ती कितमोठी आहे, यावरही स्त्रियांचं पुरुषांकडे आकर्षित होणं अवलंबून असतं. जे पुरुष थोडी दाढी ठेवतात, त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं. अनेक अभ्यासांतून असं आढळलं आहे, की जे पुरुष अधिक हसवतात, त्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. विनोदाची चांगली जाणीव असलेल्या पुरुषांसोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमते आणि त्यांच्यासोबत त्या मनमोकळेपणाने बोलतात.

 

संभाषण कौशल्याने काही पुरुष महिलांना विशेष करून आवडत असतात. समोरची व्यक्ती काय विचारते आहे आणि त्यावर ती व्यक्ती स्वतःची प्रतिक्रिया किती कुशलतेने देते. अशा स्वभावाचे पुरुष महिलांना नेहमीच आवडतात.ज्या पुरुषांमध्ये विलक्षण मनोरंजन करण्याची ताकद आहे असे पुरुषही महिलांना विशेष अवडतात. प्रत्येक व्यक्तीच्या नात्यात एक बौद्धिक संबंधाचा मोठा सहभाग असतो. तुम्ही जर तुमचे हे कौशल्य समोरच्या मुलीला दाखऊ शकला तर ती क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला हो म्हणेल.

 

जो स्वत:बद्दल पूर्णपणे सुरक्षित,खात्रीशीर आहे असे पुरूष महिलांना जास्त आवडतात. सार्वजनिक ठिकाणी मित्रांशी खेळीमेळीच्या वातावरणात वावरणारे पुरूष जे इतराच्या बाबतीत जेलस नसतात. असे पुरुष महिलाना आवडत असतात.महिला विश्वासू पुरुषांकडे आकर्षित होतात. असा विचार करा की तुम्ही महान आहात असे तुम्हाला वाटत असेल तर ती व्यक्तीदेखील तुमच्या विचाराशी लगेच सहमत होईल. स्वत:वर विश्वास असणारे पुरुष कधीच एखादी गोष्ट करण्याआधी स्त्रीची परवानगी घेत नाही. असे निर्णय घेणारे पुरुष महिलांना जास्त प्रभावित करत असतात.

 

अंगात कला असणारी व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक क्षण जगत असते. त्याच्या अंगात एक विलक्षण उत्साह असतो. या कलेचा उपयोग करून जर एखाद्या पुरूषाने स्त्रीवर एखादी कविता अथवा तिचे चित्र काढले तर तीच्या मनात असे पुरुष विशेष स्थान तयार करतात.

प्रत्येक स्त्रीला तिने सगळ्यांपेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा असते. अशावेळी जर एखाद्याने त्या स्त्रीला सांगितले की, तु माझ्यासाठी एक प्रेरणा स्थान आहेस. आणि माझ्या असणा-या कलेत मी तुला सामाविष्ट करून घेतो. तर अशा पुरूषांना आपला जोडीदार म्हणून स्त्रीया कधीन नाकारत नाही.

 

एखादा पुरुष जर अतिशय सुंदर देशातून आला असेल आणि त्याचे शब्दांचे उच्चर साधे सरळ असतील तर अशा पुरुषांच्या प्रेमात एखादी स्त्री नक्की पडते. तसेच त्याच्या सार्वजनिक ठिकाणचे वागणे बोलणे हे उत्तम असेल आणि तो इतरांपेक्षा वेगळा असल्याचे दाखवत असेत असे पुरुष महिलांना जास्त भावतात.एखादा पुरुष जगातील इतर देशांबद्दल आणि तेथील गोष्टींसाठी उत्सुक असेल अशा विचारांचे पुरुषही महिलांना आवडतात. बहुतेक महिला या वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या पुरुषांची जोडीदार म्हणून निवड करतात.

 

स्वत: पहिले गाडीच्या बाहेर उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडून स्वत:चा हात प्रेमाने तिच्या हातात देणारे पुरुष महिलांना आवडतात.जो दुपारी आपल्याला हॉटेलमध्ये नेऊन चविष्ठ जेवणाची ऑफर करेल आणि त्याचे बिल तो स्वत:च्या खिशातून भरेल. असे पुरुष महिला निवडतात. बाहेर जाण्याआधी तिला पूर्वकल्पना देणारे आणि तिच्या घरून तिला पिकअप करणारे पुरुष महिलाना आवडतात. बाहेर गेल्यानंतर काळजीने कसे वाटत आहे हे विचारणारे पुरूषही महिलांना आवडतात.

 

महिलांना क्लासिकल रोमँटिक होणे आवडते. जो पुरुष तिच्यासाठी नेहमी फुलं, चॉकलेट आणि जेवणाच्यावेळी मेणबत्त्या आणून लावतो. तसेच तो तिच्या बद्दल अनेकदा फोन करून सांगतो की मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो आणि माझ्या डोळ्यांमध्ये मला सारखे तुझेच चित्र दिसत असते. असा स्वभावाचे पुरुष महिला निवडतात.स्त्रीला तिचे कौतुक करणारे पुरुष आवडतात. जो नेहमी तिला हवे असलेले रोमँटिक कपडे परिधान करतो. आणि तिला हवे तसे वागतो आणि तिला हव्या असलेल्या पारपारिक रोमँटिक पध्दतीचा वापर करतो. असे करणारे पुरुष महिलांना आवडतात.

 

साहसी आणि वा-याप्रमाणे आयुष्य जगणारे पुरुष महिलांना आवडतात. तसेच ज्याला बाइकवर फिरायला आवडते. जो कामाची जास्त काळजी करत नाही आणि होणा-या परिणाबद्दल विचार करत नाही असे पुरुष स्त्रीयाची मने सहज जिंकून घेतात.प्रत्येक स्त्री ही ताकदवान असली पाहिजे जेणे करून एखाद्याने तिच्यावर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यापासून स्वत:चे रक्षण करुशकेल. अशा या स्त्रीबद्दल असलेल्या पुरुषाकडे महिलांची पसंती असते.

 

अशाप्रकारे या गुणांनी युक्त असलेले पुरुष एक स्त्रीला आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published.