मित्रांनो नवरा बायकोचं नातं हे एकदम पवित्र नातं मानले जाते त्यासाठी दोघांना तितकेच प्रयत्न करावे लागत असतात एकमेकांना खुश ठेवण्यासाठी खूप मेहनत देखील घ्यावी लागत असते मुलगी जेव्हा लग्न करून साचले जाते त्यावेळेस सेवेच्या नवऱ्याला आनंदी ठेवण्याचा दिवस रात्र प्रयत्न करत असतात नवरा आनंदी असेल तर ती देखील नक्कीच आनंदी राहत असते यामुळे त्यांचं नातं चांगलं टिकून राहतं आणि ते दीर्घकाळ देखील राहतात जर पती रागवला असेल किंवा आनंदी नसेल तर या नात्याचा काळ कमी होत असतो.
ज्यावेळेस पती-पत्नीमध्ये आनंद नसतो त्यावेळेस त्या पुरुषाचे परिस्थितीकडे आकर्षण होत असते मग ते दुसरे अफेअर्स करण्याचे देखील विचार करत असतात यामुळे स्त्रियांची फारशी चिंता वाढत जाते जर तुम्हाला तुमच्या पतीला नेहमी तुमच्या सोबत ठेवायचे असेल तर तुम्ही त्याला आनंदी ठेवणे फार गरजेचे आहे यासाठी तुम्ही दररोजपती सोबत रोमान्स करायचा आहे यासोबतच तुमच्या दोघांमध्ये प्रेम तर वाटणारच आहे त्याचबरोबर विश्ववास देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
एवढेच नाही तर वेळ आल्यानंतर देखील तुमच्यासाठी जीव देखील द्यायला तो तयार होईल तर नेमक पतीला आनंदी ठेवायचं कसं उत्तर असं आपल्याकडे निश्चित नाही पण आपण असं काही करू शकतो की त्यांनी नवरा नेहमी आणून देत राहील. प्रत्येक माणसाचे विचार आणि मन हे वेगळे असते पण असे काही कॉमन गोष्टी आहेत त्यावरून आपण त्यांना आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतात. पती-पत्नी हे दोघे देखील वेगवेगळ्या घरात वाढलेले असतात .
त्यामुळे दोघांचे विचार देखील वेगळे असतात आणि त्याचबरोबर त्यांचे नाते एकदम घट्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये होणार संवाद हा पूर्णपणे त्यांना जोडण्याचा काम करत असतो तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि दोघांनी जपलं तर आयुष्य मात्र तुमचं नीट होणार आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नवऱ्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्याची तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची आहे जे सांगायचे नाही त्या गोष्टी देखील तुम्हाला सांगायच्या आहेत तुमच्या ज्या काही खाजगी गोष्टी आहेत त्या देखील शेअर करायचे आहेत.