मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आपण सोडवायला किंवा समजायला गेलो तर खूप अवघड आहे आणि तसं बघायला गेलं तर एकदम सोपं देखील आहे प्रत्येक स्त्रीचे विचार वेगळे आहेत प्रत्येक स्त्री वेगळे आहे आणि त्यामुळे तिच्या आवडीनिवडी भावना देखील वेगवेगळ्या असणार आहे. ज्या मुली लहान असतात त्यांचे चॉईस हे त्यांच्या मनाने असणार आहे आणि ती खूप वेगळी देखील असणार आहे आणि ज्या मोठ्या स्त्रिया असतात म्हणजेच की ज्या स्त्रिया 35 वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या स्त्रिया ह्या त्यांच्या मानसिकतेवरून निवड करत असतात.
जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पाहते तेव्हा पहिल्यांदा ती त्या पुरुषाची पर्सनॅलिटी कशी आहे हे बघत असते त्याने स्वतःला कसं मेंटेन ठेवलेला आहे हे जाणून घेते तो गोरा आहे की काळा आहे रंगाबद्दल अजिबात ती स्त्री विचार करत नाही समोर एखादा पुरुष आला आणि जर तो त्या स्त्रीला अट्रॅक्टीव्ह वाटत असतो त्या पुरुषाला पुन्हा पुन्हा भेटायला त्या स्त्रीला खूप आवडते गोष्टी.
तर मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की ओर म्हणजे काय म्हणजे इतर तू जाणवत असतो जाणवत असतो म्हणजे काय तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे तो माणूस काय प्रकारची एनर्जी घेऊन तुमच्याकडे आलाय किंवा मी काय उद्देश उद्देशाने आलेला आहे किंवा त्याला तुमच्या मध्ये काय पाहिजे आहे किंवा त्याला तुम्हाला काय द्यायचे आहे फसवण्याच्या उद्देशाने आला आहे का लुटणेच्या उद्देशाने आलाय का तुमचा सुंदर शरीर पाहून संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने आला आहे जर यातील काहीच नाही तर प्युअर फ्रेंडशिप करण्यासाठी हा पूर्ण ओरा ठरलेला असतो.
तुम्ही पहिले असेल अरे असं का होतं ती व्यक्ती एकदा आयुष्यात आली की काही तिच्याकडे नसतं खूप पैसा गाडी नाही दिसायला छान आहे असेही नाही सम हा ते कनेक्शन होऊन जातं याचा अर्थ काय तर याचा संबंध कधी तुमच्या कर्माशी किंवा आधीच्या जन्माचे देखील असू शकतो की त्या व्यक्तीकडे काहीच नसताना देखील तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट आहात आता दुसरी गोष्ट म्हणजे ती त्याच्या वैचारिकता तो मर्सडीज मधून आला की बस मधून आला की रिक्षा मधून आला त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
स्वतःच्या वैचारिक लेवल काय तो स्त्रीबद्दल काय विचार करतो आपण जर एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलायला लागलो तर त्या व्यक्तीला त्या विषयावर बोलता येते का त्याचं वाचन आहे का त्याचं श्रवण आहे का यावरून तो पुरुष आयुष्यात मित्र म्हणून राहणार आहे का हे कळतं माहित नाही पण स्त्रियांकडे एक सिक्स सायन्स निसर्गाने एक्स्ट्रा दिलेला आहे की स्त्रियांना कळत नाही असंही नाही.
त्यामुळे सोशल मीडियावर अनेक स्त्रिया फसल्या देखील गेलेल्या आहेत असं नाही की फक्त स्त्रियाच असतात पुरुषी असे स्त्रियांकडे फसलेले आहेत अशा केसेस होतात पुरुष केयरली स्त्रीबरोबर स्त्रीला कसं हँडल करतोय तिची काळजी घेतोय का प्रेम करतोय का आता मित्रांनो प्रेम तुमच्या डोक्यात असेल ते दुसरे कुठलेही प्रेम नाही एक मैत्रीतलं साधं प्रेम स्त्री म्हणून माझ्याकडे पाहणं किंवा माझ्या कलेचा आदर करतोय का ह्या स्त्रीला जाणून घ्यायचा असतं.
त्याबद्दल काही हेल्प करता येते का उदाहरणार्थ जर तुमच्याकडे एखादी कला आहे त् कला एखाद्याला सजेस्ट करतोय का किंवा काहींना दाढी मिशी असलेले पुरुष आवडतात तर काहींना लांब केस असलेले आणि पोणी बांधलेले पुरुष देखील आवडतात काही ना हेअर बँड लावला तर असं सुद्धा ते सूट होतं नक्कीच त्यांची पर्सनॅलिटी काही टक्कल देखील सूट होतं.
तसंच काही जो दुसऱ्यांना मदत करतो सामाजिक कार्यातही त्याचा नाही जो दुसऱ्यांची काळजी करतो प्राणी पक्षी यांना सुद्धा तो सांभाळतो काळजी घेतो अशा प्रकारचे पुरुष स्त्रीला आवडतात स्त्रियांना फ्लर्ट केलेले पुरुष पण आवडतात पण ते फ्लर्ट हेल्दी असावं पुरुषांनी हे फ्लर्ट केलं नाही तर मित्रांनो हे फ्लर्ट काम करणार थोडे रोमँटिक पुरुष स्त्रियांना आवडतात पण व्यक्ती तितक्या प्रकृती असेही म्हणतात एखादी स्त्री व रोमान्स अजिबात आवडत नाही ती थोडी पुरुषी असेल पण राखट स्वभावाचे असेल मग अशा स्त्रीला सॉफ्ट बोलणारा पुरुष आवडणार नाही तर स्त्रीला थोडा राकट असा पुरुष आवडत असतो.