बाईची नजर प्रथम पुरुषावर पडते तेव्हा सर्वात अगोदर ती या गोष्टीकडे पाहते..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांची नजर ही खूप भयानक असते ती जर एखादी गोष्ट मनापासून बघत असेल तर ती मिळवल्याशिवाय ती कधीही गप्प बसत नाही मित्रांनो अपमान हा आपल्याला नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीकडूनच मिळत असतो ज्यावेळेस तुम्ही कोणाचा तरी चांगला विचार करता त्यावेळी त्या व्यक्तीला तुम्हाला आयुष्यभर खुश राहायला पाहायला आवडतं अर्थातच त्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता आणि ते देखील खरं करतात कधी कधी असं देखील वाटत असते की का बरं माझ्यासोबत असं घडलं असेल मी तर चांगला होतो मी तर सगळ्यांचं नेहमी चांगलं करतो पण माझ्यासोबतच असं का झालं.

 

नेहमी मलाच कोणत्याही गोष्टींची का शिक्षा मिळते. आपल्या सोबतच नेहमी वाईट गोष्टी का घडतात असा विचार करून आपण थोडं डिप्रेस होतो. माझा विषय इतका छान होतं तर आता अचानकच माझी आयुष्यामध्ये हे काय चाललेलं आहे आणि आता कशामध्येच मन लागत नाही आणि असं तुम्हाला त्यावेळेसच वाटत असतं ज्यावेळी तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असते किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलेला असेल ज्या व्यक्तीवर तुम्ही खरं मनापासून प्रेम करत असतात.

 

त्या व्यक्तीला नेहमी खुश बघायला तुम्हाला आवडतं मुलांना त्यांच्यापेक्षा सुंदर मुली या नेहमी आवडत असतात. पण या उलट मुलींना अशी मुले आवडतात की ज्या मुलांकडे पैसा आहेत मुलींचे सर्व स्वप्न पूर्ण करणारे मुले सायकॉलॉजी असं सांगते की ज्या व्यक्तीचा आपण जास्त विचार करत असतो त्या व्यक्तीवरच आपण जास्त विश्वास ठेवत असतो विचार करत असतो सायकॉलॉजीनुसार जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मनापासून लाईक करत असेल समोरचा व्यक्ती त्याची कदर नाही . मित्रांनो सायकॉलॉजी सांगते की एखाद्या व्यक्तीवर दोन वेळा प्रेम करायचे नाही.

 

दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्या आठवणींवरती प्रेम करत असता. त्याच्यावर नाही ज्यावेळेस पहिल्यांदा एखादी स्त्री तुम्हाला बघते आणि तिची नजर तुमच्यावरती टाकते सर्वात अगोदर ती तुमचं चरित्र पाहत असते आणि दुसरा आहे ते म्हणजे तुमचं आणि तिसरा आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं ते तुमचा पैसा पाहते.

Leave a Reply

Your email address will not be published.