मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व दिले गेलेले आहे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून पहिला देवाची पूजा करत असतो देवाची पूजा आपण अत्यंत मनोभावे भक्तीने करत असतो आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या आपण देवाजवळ मांडत असतो तर मित्रांनो आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत की पूजा करताना जांभळी काय ते आणि डोळ्यात पाणी काय तर यावर मागे काय कारणे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत व ते शुभ आहे की अशुभ आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
एक आजोबा त्यांच्या विचारांमध्ये खूप बुडाले होते की त्यांना आपल्या सभोवतांच्या परिस्थितीचे काहीच भान नव्हते मी त्यांच्याशी बोलते हेही त्यांना समजत नव्हते पण मी त्यांना हाताने स्पर्श करून हलवले तेव्हा मी पुन्हा त्यांना विचारले बाबा तुम्हाला काही त्रास होतोय का काही मदत हवी आहे का ते म्हणाले नाही मुली मी ठीक आहे कदाचित त्यांची घरगुती काहीतरी समस्या असेल त्यामुळे ते मला सांगत नसावे पण तरीही न राहून मी त्यांना म्हणाले बाबा मी तुमच्या मुलीसारखी आहे जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता.
कसलाही संकोच करू नका असे म्हणून मी बाजूला जाऊन बसले आणि स्वामींचे नामस्मरण करू लागले आपल्या जीवनातील वाईट संस्कार दुष्पवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना पूर्णपणे भस्म करून टाकण्याची सामर्थ्य वाढतो अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक आलेला प्रकाश सहन होत नाही आपल्या शरीर आणि मन या परिवर्तनाच्या तेजस्वी प्रकाशाला सहज स्वीकारू शकत नाही म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो ईश्वरचिंतनात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा आपल्या शरीराची आणि मनाची त्या नव्या दिव्यशक्तीशी जणू झुंज सुरू होते.
हीच ती नकारात्मक ऊर्जा जी अनेक वर्षे अनेक जन्मापासून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडून बसलेली असते त्यावेळीही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागतात भक्तांनो लक्षात घ्या की ही कोणतीही कमतरता नाहीये तरीही चिन्ह आहेत की आपलं मन आणि शरीर हे अध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे आणि आत्म्याचे तेज जागृत होत आहे हे असं समजा तुमच्या घराबाहेर एक कार बऱ्याच दिवसांपासून धूळ खात उभी आहे ती चालूही नाही काही कामातही नाही.
फक्त तशीच उभी आहे अगदी आपल्या मनासारखी जिथे वर्षानुवर्ष वाईट विचारांची धूळ साचत जाते त्यामुळे शिंका येतात स्वच्छता करायला लागतात तेव्हा आतील कुबटवासामुळे तुम्हाला काहीवेळी त्रास होतो पण म्हणून आपण थांबतो का नाही ना कारण आपल्याला माहित असतं की साफसफाई करायची म्हटल्यावर हा त्रास तर होणारच मग हळूहळू होते आणि गाडी पुन्हा पहिल्यासारखी चमकायला लागते बरोबर ना अगदी तसंच भक्तांना भगवंताच्या भक्ती मध्ये असतं जी खूप दिवसांपासून वापरात नसल्यामुळे धुळीने भरून गेलेली असते आणि हळूहळू बाहेर पडायला लागतात शांत होतं आहे.
तसेच स्वामींच्या सेवेबद्दल आहे जितके तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये मग्न व्हाल तितकेच तुमच मन शुद्धीकरण होणार आहे आणि तितकाच तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे.