मित्रांनो आपल्या घरामध्ये सर्वांच्या कांदा आढळतोच जर नसेल तर बाजारामधून आपण उपलब्धही करू शकतो ती सहजरीत्या मिळणारा हा कांदा आपल्याला एक कांदा वापरून आपल्याला आपल्या छातीतला कफ तर रिकामा होईल आपला खोकला असेल ताप असेल यावर सुद्धा मात करता येईल तर खोकला येतो अपचनामुळे सुद्धा कधी कधी खोकला येत असतो वातावरणामध्ये बदल झाला तर छातीत कप दाबतो सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तर कफ होऊ देऊ नका जर झाला तर तो त्वरित आपल्याला कफ नाहीसा कसा करता येईल यासाठी आपण हा घरगुती उपाय नक्की करून बघायचा आहे.
काही पदार्थ आपल्या श्वसन नलिकेमध्ये साठतात आणि त्यामुळे कदाचित पुढे जाऊन खोकला तयार होतो जर खोकला आला नाही तर ते सुद्धा घातक असते शरीरासाठी म्हणून शस्त्रक्रिया झाल्यानंतर छातीला मार लागल्यानंतर किंवा न्यूमोनियामध्ये खोकला येत नसेल तर गंभीर परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून या सध्याच्या गंभीर परिस्थितीमध्ये खोकला येणं आता एक महत्त्वाचा संकेतच आहे.
कांदा आपल्याला दोन कांदा घ्या कांद्याचे वरचे आवरण ते काढून आपल्याला कांद्याचे छोटे छोटे पीस करायचे आणि छोटे छोटे तुकडे झाल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे तसा कांद्याचा रस कांद्याचा ज्यूस लागणार आहे फक्त दीड ते दोन चमचा लागणार आहे तर यासाठी आपण काय करणार आहे मिक्सरमधून ती पेस्ट गाळून घेतल्यानंतर जो रस तयार होतो तो रस आपल्याला लागणार आहे.
फक्त दीड ते दोन चमचा रस आपल्याला लागणार आहे आणि या रसामध्ये तुम्हाला मिक्स करायचे ते म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस अर्धा चमचा आपल्याला पुरेसा होणार आहे हे जे प्रमाण आहे ते योग्य ठेवा आणि त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक पदार्थ ऍड करायचे आहे ते मिश्रण दिवसातून आपल्याला तीन ते पाच वेळा घेऊ शकता तुम्ही कारण हा उपाय दरवेळेस नवीन करा नाही केला तर दोन ते तीन वेळा तुम्ही ते वापरू शकता अगदी कांदा खोकल्यावर खूप गुणकारी आहे.
तुमचा खोकला असेल कप असेल तो त्वरित मोकळा होणार आहे तुमची छाती रीकमी होणार आहे खोकला येणार नाही आणि पुढे होणाऱ्या सर्व अडचणीमधून मात करू शकता एक दोन चमचे तरी चालेल कांद्याच्या रसामध्ये नुसता मध जरी घातला आणि ते दिवसातून चार ते पाच वेळा घेतलं तरी तुमचा त्रास दूर होणार आहे आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे कांद्याचा रस आणि लिंबाचा रस असं स्वतंत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये तीन वेळा घेतलं की तुमचा त्रास नक्कीच दूर होणार आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.