मोजून फक्त तीन दिवस हा फेसपॅक चेहऱ्याला लावा, आणि चमत्कार पहा, चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, सुरकुत्या, नावालाही शिल्लक राहणार नाहीत ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सुंदरता ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येक जणांना सुंदर दिसावं अस वाटत असत आणि आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, मुरुमाचे फोड असतील, किंव्हा ब्लॅकहेड असतील, व्हाइटहेड असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील, आपली जी सुंदरता आहे ती दिसत नाही आणि मग या साठी विविध प्रकारचे क्रीम बाजारामध्ये मिळतात. ज्यामध्ये केमिकलच जे प्रमाण असत ते खूप जास्त असत. त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात.

या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे.

असाच एक नेसर्गिक उपाय ज्यामुळे तुमची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर दिसेल. तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे कसलेही काळे डाग निघून जातील.

मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो पहिला पदार्थ आणि अत्यंत महत्त्वाचा जो घटक लागणार आहे तो म्हणजे अर्जुन झाडाच्या सालीची पावडर मित्रांनो आपल्याला उपायसाठी लागणार आहे. मित्रांनो कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला ही तयार पावडर मिळून जाईल किंवा जर तुम्हाला घराजवळ असणाऱ्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर मेडिकलमध्ये जरी पावडर मिळाली नाही तर मित्रांनो अशावेळी पावडर ऑनलाईन सुद्धा मागू शकता.

तर मित्रांनो अशी ही अर्जुन झाडाच्या सालीची पावडर हे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी खूपच मदत करते आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला या झाडाच्या सालीची पावडर लागणार आहे.

त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की, हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल घटक खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर हळदी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपल्याला खूपच मदत करते.

म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला हळदही लागणार आहे. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक ते दोन चमचा अर्जुन झाडाच्या सालीची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाऊण चमचा हळद टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक ते दोन चमचा दूध टाकायच आहे आणि हे तिन्ही पदार्थ एकत्रित केल्यानंतर आपल्याला याचे व्यवस्थितपणे एक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो तयार झालेला हा फेसपॅक चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये हळुवार लावुन घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. यानंतर कुठलीही क्रीम लावायची नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मॉईश्चरायझर लावायचा नाही.

आम्ही सांगितल्याप्रमाणे हा फेसपॅक आठवड्यातून एक दिवस चेहऱ्यासाठी वापरला तर तुमचा चेहरा उजळ, गोरा होईल. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग कमी होतील. याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.