मित्रांनो पती आणि पत्नी मधील हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. वैवाहिक नात्यांमध्ये ताण येतो, कलह वाढत असतो आणि सुखी आणि चांगले कुटुंब यासाठी लैंगिक संबंध चांगली असणे फार गरजेचे आहे मात्र वाद आजारपण किंवा जागेची अडचण किंवा अनेक कारणे असतील आणि बरेच दिवस जर शरीर संबंध ठेवले जात नसते तर मात्र त्याचा थेट तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो आणि कुटुंबामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात.
मित्रांनो सर्वात पहिला आपण जाणून घेऊया की नेमकी समस्या कोणती आहे व्यक्तीचे वय विवाहित अविवाहित यानुसार लैंगिक जीवन हे बदलत राहत असतात मुले 14 ते 15 वर्षांमध्ये वयात येत असतात आणि लग्न हे 28 वर्षापर्यंत केल जात. या कालावधीमध्ये सेक्चुअल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे कोणतेही वाईट परिणाम होत नाही वैवाहिक जोडप्यांमध्ये संबंध ठेवल्यास त्याचा थेट मोठे शारीरिक परिणाम दिसून येत नाही.
पण मानसिक दृष्ट्या व समाधान असंतुस्तता वाटू शकतो कित्येक पती-पत्नी हे कामानिमित्त एकमेकांपासून अनेक महिने लांब राहत असतात अशावेळी काहींची इच्छा वाढत असते तर काहींची कमी होत असते. शरीर संबंधाचे गरज आहे ती म्हणजे अन्न पाणी आणि ऑक्सिजनचे गरजेप्रमाणे नाही यामुळे अनेक कालावधीपर्यंत शरीर संबंध ठेवल्यास तत्वतः ही जाणवत नाही मग यामध्ये रिसर्च नक्की काय सांगतो तर आता नुकताच झालेले आहे का रिझल्ट मध्ये लोकांचा डेटा तपासण्यात आलेला आहे.
त्यामध्ये साधारण पंधरा पॉईंट दोन टक्के शारीरिक संबंध पुरुष होते आणि 26. 5% या महिला होत्या ज्यांनी एक वर्ष शरीर संबंध ठेवले नव्हते 8.7% पुरुष होते तर 17.5% महिला होत्या त्यांनी पाच वर्षे संबंध ठेवले नव्हते यामध्ये संशोधन सांगतात की ब्लडप्रेशर नियंत्रणात राहणं ताण कमी होणार याचा समावेश यामध्ये होत असतो जे अनियमित संबंध ठेवतात
त्यांना पार्टनर ची कमतरता भासू शकते कोरोना काळात देखील असे बरेच प्रकार समोर आले होते ज्यामध्ये लोक एकटे राहिल्याने रस्त्यामध्ये गेले होते त्यामुळे त्यांना मानसिक तणाव वाढ झाली होती तानाचा थेट संबंध शरीर संबंध होत नाही परंतु यामुळे ताणतणाव वाढत असतो ताण वाढल्याने ब्लड प्रेशर ची समस्या वाढू शकते.