१५ दिवस या पद्धतीनं नारळ पाणी प्या, कधीच होणार नाहीत हे आजार, तर या लोकांनी चुकूनही नारळ पाणी पिऊ नये. नाहीतर ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत त्यातलेच काही फायदे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर कोणाला स्टोन मूत्रपिंडात खडे असतील तर ते लोक नारळ पाणी पिऊ शकतात. त्यांना नारळ पाणी देणे हरकत नाही पण नियमितपणे रोज पिने योग्य नाही. नारळ पाणी पिण्याचा योग्य वेळ सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर काही वेळाने पिणे सर्वात योग्य असते. नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक घटक असतात ज्यांना डिहायड्रेशन (शरीरात पाण्याची कमतरता) झाली आहे किंवा इलेक्ट्रोलाइट्स कमी झाले आहेत, अशा लोकांसाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे.

 

यामध्ये 20 ते 25 कॅलरीज असतात, म्हणजेच हे शरीरासाठी हलके आणि आरोग्यदायी आहे. यातील सोडियम आणि पोटॅशियम हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यांच्या शरीरात आधीच पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी नारळ पाणी पिऊ नये, कारण त्याने शरीरातील पोटॅशियम आणखी वाढू शकते, आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. हे अल्झायमर सारख्या आजारात, शरीरात सुज येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, अशा वेळी देखील उपयुक्त ठरते. नारळ पाण्यात अमिनो असतात जे शरीराला प्रथिने आणि ऊर्जा पुरवतात.

 

 

हे वजन कमी करण्यात देखील मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड, आणि आयर्न असते, जे रक्त वाढवण्याचे कार्य करते.कधी नारळ पाणी पिऊ नये

ज्यांच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी पिऊ नये. लिव्हर किंवा डायबिटीज (मधुमेह) असलेल्या रुग्णांनी दररोज नारळ पाणी पिऊ नये — ते दोन ते तीन दिवसांनी एकदा घेऊ शकतात.

 

ज्यांना डिहायड्रेशन नाही, त्यांनी दररोज पिण्याची गरज नाही.स्टोन असणाऱ्यांसाठी स्टोन असलेले लोक नारळ पाणी पिऊ शकतात, कारण यात मॅग्नेशियम आणि मॅलिक आसिड असते, जे स्टोन तुटण्यास आणि बाहेर जाण्यास मदत करते. पण तरीसुद्धा, ज्या डॉक्टरांकडून तुम्ही उपचार घेत आहात, त्यांचा सल्ला घ्यावा. मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी नारळ पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.