स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी १००% सांगतात? पुरुषांनी एकदा जरूर बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो, काही लोकांचे चेहरे एवढे भोळे असतात किती आरशाला हरवून टाकतात. हा योगायोग समजा नाहीतर रियालिटी जेव्हा डोळे पाणावलेले असतात त्याला कारण आपल्या जवळचीच असतात. आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख मन तुटल्यावर नाही तर विश्वास तुटल्यावर होत. काही पण खोट असू शकतं. एकटं बसल्यावर आलेली अश्रू नाही. असे खूप लोक आहेत त्यांच्या आयुष्यात दुःख सांगायला, दुःख व्यक्त करायला आयुष्यात कोणीच नाही.

 

घरी पोहोचल्यावर कॉल कर! असं म्हणणाऱ्या व्यक्तीला सांभाळून ठेवा. कारण अशा व्यक्ती एवढ्या सहज मिळत नाहीत. कोणाला धोका देणं हे पण कर्म आहे जे तू मला दुसऱ्याकडून एक ना एक दिवस नक्कीच परत मिळतं. हे फक्त बोललं जातं की चांगलं करणाऱ्या सोबत चांगलंच होतं. आज काल तर प्रेमात जीव देईल बोलणाऱ्यांच्या शरीरात अगोदरच रक्ताची कमतरता आहे.

 

काही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. कारण त्यांचा जन्मच बकवास बोलण्यासाठी झालेला असतो. काही लोकांचा नंबर एवढ्यासाठी सेव्ह करावा लागतो की भविष्यात त्यांचा कॉल आला तर तो चुकून आपल्याकडून उचलला जाऊ नये. दुसऱ्यांचे दुःख तोच समजू शकतो जो स्वतः त्या दुःखातून गेला आहे. कोणीतरी मला विचारलं बदलणं कशाला म्हणतात. मी विचारात पडलो आणि उत्तर काय देऊ हवामान की जवळच्या व्यक्ती.

 

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन तुमच्याशी बनवण्यासाठी उत्सुक असतं तेव्हा तुम्हाला हे तिचे दोन राज नक्कीच सांगते. ते म्हणजे तिचे फ्युचर प्लॅनिंग आणि तिचा फास्ट. कारण ती व्यक्ती आपल्यावर खूपच प्रेम करत असते म्हणून महिला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या समोर दोनच आपला गोष्टी व्यक्त करत असतात. त्यांना सांगत असतात ते म्हणजे त्यांचे फ्युचर प्लॅनिंग आणि त्यांचा झालेला फास्ट.

 

अशाप्रकारे या काही दोन गोष्टी आहेत ज्या महिला आपल्या आवडत्या पुरुषांसोबत शेअर करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.