मित्रांनो तुम्ही कधी असा ऐकला आहात का मृत व्यक्तीला अंघोळ का घालतात किंवा कशासाठी घालतात त्याचे कारण काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्या शरीरामध्ये आता श्वासच नाही त्या शरीराला आंघोळ का घातली जाते ज्याच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत त्याला इतकं स्वच्छ आंघोळ का घातली जाते हा फक्त एक रिवाज आहे की त्या पाठीमागे आणि काही कारणे आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण आपल्या मनाला जाणवत असतात या प्रश्नाची आज आपण काही उत्तरे जाणून घेणार आहोत.
एका छोट्या गावात रात्रीच्या शांततेत एक घर आहे घरात एक मृतदेह आहे आणि त्याच्या आसपास कुटुंबीय त्यांचे हात पाय थरथरत आहेत त्यांच्याजवळ गंगाजल आणि सुगंध तेल घेऊन बसले आहे आणि तयारी करत आहे ते मृतदेहाला अंघोळ घालणार आहेत. जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालत असतो त्यावेळेस फक्त त्याला स्वच्छ करत नाही आपण विश्वास जपत असतो पण हा विश्वास कुठून आला हा आपल्या धर्माचा भाग आहे की या मग वैज्ञानिक काही गोष्टी आहेत.
हे सर्व खूप महत्त्वाचा आहे. मेल्यानंतरनं देखील माणसाचा आत्मा काही वेळासाठी खाली असतोच पण तो आत्मा का असतो खाली हे काहीजणांना माहिती नसतं. मृत्यूनंतर देखील काही काळ शरीरामध्ये ऊर्जा ही असतेच ही ऊर्जा आत्म्याशी जोडलेली असते साध्यात्मिक विश्वास सांगत असते म्हणूनच हा तो काळ आहे ज्यावेळेस आपण मृतदेहाला आंघोळ घालत असतो त्याला शुद्ध करत असतो.
हे फक्त विज्ञान पुरतच नाही तर हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वराचा अंश आहे. कुटुंब गरीब होतं पण त्यांनी सर्व परंपरा पाळल्या जेव्हा त्या व्यक्तीच्या देहाला आंघोळ घातले तेव्हा त्यांच्या मुलीला एक अनोखा अनुभव आला जेव्हा मी माझे वडिलांच्या देहाला गंगाजल लावलं तेव्हा त्यांच्या आत्म्याची उपस्थिती जाणवली तेव्हा ते मला सांगत आहेत.
हिंदू धर्मामध्ये असं मानले जाते की मृत्यू हा अंत नाही तो एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि मृतदेहाला आंघोळ घ**** आणि त्यात मला आंघोळ घातल्यानंतर त्या प्रवासाला सुरुवात केली जाते प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श त्या पाण्याचा आत्म्याला सांगत असतो तुझा प्रवास सुंदर असेल तू मुक्त होशील हाच तो क्षण आहे ज्यावेळेस आपण त्यात शेवटचा संवाद साधत असतो.