पुरुषांना प्रेमामध्ये धोका का मिळतो या पाठीमागे अनेक कारणे असू शकतात तर त्यातलीच काही कारणे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक वेळा असं समज केला जातो की स्त्री ची काहीतरी चूक आहे. पण नेहमी दोन्ही बाजूने विचार करून बघायचा आहे काही वेळा पुरुष देखील तितकेच जबाबदार देखील असू शकतात नाण्याच्या जशा दोन बाजू असतात त्याच प्रकारे या कारणाला देखील म्हणजेच की या धोका देणाऱ्या गोष्टीला देखील दोघे स्थितकेच कारणीभूत असतात काही कारणे काही चुका काही चुकीच्या वागण्यामुळे ते नातं बोरिंग होऊन जातं एकमेकांवरचा विश्वास निघून जातो काही वेळा काही वस्तू या धोक्यांचं बनत असतात.
मित्रांनो ज्यावेळेस नवीन नातं तयार झालेला असतं त्यावेळेस आपल्या व्यक्तीचं फारच कौतुक असतं एकमेकांना भेटण्यासाठी कारणे देखील शोधत असतात आणि नंतर ना ते फक्त फॉर्मलिटी साठी फक्त राहतात जेव्हा पार्टनर त्यांच्या जुन्या गोष्टींना आठवण करत असतं त्यावेळेस त्यांना पहिल्यासारखं नाही पहिल्यासारखं वेळ देत नाही पहिला सारखं प्रेम करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये दुसरे कोणीतरी आकर्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असं वाटत असेल की कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये आपलं चांगली करणारे व्यक्ती आलेली आहे.
अशा वेळी धोका मिळणे निश्चितच असतं बऱ्याच वेळा सोशल मीडियावर लोकं स्मार्टफोन्स लॅपटॉप मध्ये व्यस्त राहतात पार्टनर साठी तो वेळेस देत नाही अशावेळी ज्यावेळेस सोशल साईटवर कोणी मिळाले तर लोक त्यांना जोडले जाऊ शकतात आणि त्यांच्या पार्टनरचा जेवढा काही वेळ आहे तो दुसऱ्या व्यक्तीला देत असतात त्यामुळे पार्टनरचा हळूहळू दुरावा निर्माण होत असतो.
दुसरीकडे मन जोडलं जाऊ लागतं पण तुम्ही तुमचं नातं टिकवायचं असेल तर अशा चुका तुम्हाला करायचा नाहीत जर एखाद्या नात्यांमध्ये उणीव भासत असेल म्हणजे वेळ न देणे किंवा आणखी काही कारणे असू शकतात अशा गोष्टीच्या उनिव्हीमध्येच त्या व्यक्तीला आकर्षित करणारं कोणीतरी मिळालं तर ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे नक्कीच आकर्षित होऊ लागते म्हणून प्रेमामध्ये धोका हा मिळत असतो.