मित्रांनो शेवग्याच्या पानांची भाजी नक्की खावी शेवग्याची पालेभाजी खावी कारण वात विकारावर ही भाजी खूप गुणकारी ठरत असते जर तुम्हाला ताप आलेला असेल आणि ताप तो कमी झाला असेल तुम्हाला खूप दिवसातून ताप आलेला आहे आणि तुम्ही तापातून बरे झालाय तर असं होतं की आपल्याला भूक लागत नाही भूक पूर्ववत होण्यासाठी सुद्धा ही भाजी नक्की खा आपल्याला पहिल्यासारखी भूक लागेल.
त्यानंतर धाप डोक दुखीचा त्रास आहे तर या सगळ्यांमध्ये सुद्धा ही भाजी नक्की खावी या शेवग्याच्या पानांमध्ये विटामिन ए व्हिटॅमिन प्रमाणा त आहे असे सात संत्र्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी असतं तितकं विटामिन सी तुम्हाला या पानांमध्ये असते अनेक महत्त्वाचे घटक या पानांमध्ये आहेत आणि म्हणून नक्की औषधी द्रव्य आहे त्यामुळे ही भाजी खावी
दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम या पानांमध्ये असते. मधुमेह देखील यापासून कमी होऊ शकतो हाय बीपी असलेल्या व्यक्तींना देखील ही भाजी खूपच फायदेशीर ठरणार आहे डोळ्यांची विकार आहे तर या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये याची भाजी करून खाल्ल्यानंतरनं तुम्ही होणारा त्रास दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या गळ्याला सूज आलेली असेल खरूज त्रास असेल यावर देखील शेवग्याची पानं खूप उपयुक्त आहेत. वारंवार ज्या व्यक्तीला तोंड येते त्या व्यक्तीने आठवड्यातून दोनदा तरीही भाजी खायची आहे आणि तुम्हाला होणारच त्रास कमी होणार आहे.