मित्रांनो मुळव्याध अशा त्रासामध्ये रक्त पडणे, वेदना होणे सूज येणे कोंब येणे तसेच बऱ्याच व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या असते वारंवार पोटात जंत होणे पोट दुखणे खरूज नायटा फंगल इन्फेक्शन असणे या सर्व वरती आज आपण उपाय पाहणार आहोत या उपायाने या सर्व समस्या निघून जातील असा हा संजीवनी उपाय आहे. मित्रांनो आपल्या आहारामध्ये उष्णता वाढवणारे पदार्थ वर्ज करणे यामध्ये तुम्ही बाजरीची भाकर खात असाल किंवा इतर कोणत्याही पदार्थ किंवा मटन असेल किंवा मसालायुक्त पदार्थ असतील हे पदार्थ खाल्ल्याने मित्रांनो आग होते.
सकाळी उठल्याबरोबर शौचास आल्याच्या नंतर मूळव्याधाचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो म्हणून काही दिवस काही घरगुती उपाय करून काही जर पथ्य पाळले तर 100% तुमचं मूळव्याधाचा त्रास निघून जातो इतरही समस्या कमी होतात असाच आजचा आपला उपाय आहे मित्रांनो अशा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे साखर दुसरा पदार्थ लागणार आहे मित्रांनो ते नारळ नारळच का तर मित्रांनो अशा या नारळमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम थोडे पाणी भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडन्स होऊन असतात.
नारळाचा प्रत्येक भाग अत्यंत उपयुक्त असतो मित्रांनो आज दुसरा जो उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजेच सर्वप्रथम हे नारळ आपल्याला फोडून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो आपल्याला याचे जे पाणी आहे पाणी काढून घ्यायचं आहे हे पाणी अत्यंत उपयुक्त असतं सकाळी उठल्याबरोबर जर हे पाणी घेतलं तर मित्रांनो आपलं एनर्जी बूस्ट होते आपण ज्यावेळेस सलाईन लावतो त्याच प्रकारे हे काम करत याच पाण्यामध्ये मित्रांनो आपल्याला टाकायचे आहे एक चमचा साखर यामध्ये अशी एक चमचा साखर टाकल्यानंतर हे पाणी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला घ्यायचा आहे.
मित्रांनो हे पाणी घेतल्याने वजन कमी होतं म्हणजेच हे पाणी घेतल्यानंतर भूक लवकर लागत नाही आणि भूक लागली नाही आणि याच्यामध्ये असणारी घटक शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात ऑक्सिजनची लेवल चांगल्या प्रकारे शरीरातील वाढवण्यासाठी हे पाणी खूप लाभदायक असतं व्यायाम केल्याच्या नंतर हे पाणी घेतल्याने खूप फायदा होतो अशा या पाण्याने कसल्याही प्रकारचा मुळव्याध मूळचा मंजूर रक्त पडणे पूर्ण निघून जातो असा उपाय सलग तीन दिवस करा तीन दिवसात तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार रिझल्ट मिळाला की हा उपाय सलग पुढे एक महिना करा कसल्याही प्रकारचा मुळव्याध निघून जातो.
असा हा घरगुती उपाय तुम्ही करा तसेच मित्रांनो ज्यांना पोट साफ होण्याची समस्या आहे असे हे नारळ फोडल्यानंतर हे नारळ आपण वापरायचा आहे असे हे नारळ खाल्ल्याने मित्रांनो आपल्या पोटातील जंत मित्रांनो पोट साफ होण्यासाठी अत्यंत लाभ होतो तसेच मित्रांनो हे नारळाची जी वरची जी करवंटी आहे ही करवंटी मित्रांनो फेकू देऊ नका हे खूप महत्त्वाचं औषध आहे.
ज्यांच्या अंगावरती मित्रांनो लाल पांढरे डाग असतील अशा व्यक्तीने ही करवंटी पाण्यामध्ये उगला त्याचा जो लेप तयार होईल तो लावा त्या ठिकाणी सलग तुम्ही हा उपाय सात दिवस करून पहा तुमचा त्वचेवरती थोडी त्वचा यायला लागेल तसेच मित्रांनो याच करोटीचे तेल बनवल जात या तेलाने कसलेही प्रकारचा खरूज नायटा गजकर्ण इसब शंभर टक्के जातो.